स्वारगेट प्रकरण! आरोपी दत्ता गाडे याने 22 हजार वेळा पाहिले अश्लिल व्हिडीओ…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याने एका युवतीवर 25 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास दोन वेळा बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असून, पोलिसांनी या प्रकरणी 893 पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल केले आहे. आरोपी दत्ता गाडे याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या […]
अधिक वाचा...पुणे शहरातील लॉज मालकांना आणि लॉजवर जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी…
पुणे: पुणे शहरातील लॉज मालक आणि चालकांना पुणे पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. लॉजमध्ये रुम देण्यापूर्वी लॉज चालकांनी ग्राहकांची शाहनिशा करूनच रुम द्यावी, अशा सूचना पुणे पोलिसांनी लॉज चालक आणि मालकांना दिल्या आहेत. ग्राहकांना सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतरच ते लॉजमध्ये राहू शकतात. पुणे पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुण्यातील लॉज मालक आणि चालकांना या […]
अधिक वाचा...Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन लाभांश देण्याचे बहाण्याने जेष्ठ नागरिकाची ०१ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणाऱ्या ०६ आरोपींना सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी सापळा रचून पकडले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुण्यातील जेष्ठ नागरिक यांना व्हॉट्सअॅप कॉलव्दारे शेअर मार्केट इन्व्हेसमेंटबाबत अनन्या गुप्ता महिलेने संपर्क करुन (G5) UP stox value-added technical […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील पोलिसाचा धक्कादायक Video Viral…
पुणे: पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील एका पोलिस कर्मचाऱ्याने वर्दीचा धाक दाखवत मेसचे डब्बे पोहोचवणाऱ्या महिलेकडं शरीरसुखाची मागणी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आरोपी पोलिस हा दारुच्या नशेत एका हॉटेलवर गेला होता. मेसचे डब्बे पोहोच करणाऱ्या महिलेसोबत जवळीक साधत त्याने शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. महिलेनं विरोध करताच आरोपी पोलिसाने आपला पवित्रा बदलला. […]
अधिक वाचा...होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी खावी लागते शिळी…
पुणे (संदिप कद्रे): देशभर होळी आणि धुलवडीचा सण मोठ्या उत्सवात सुरू आहे. नागरिक सण-समारंभ साजरे करत असताना दुसरीकडे मात्र पोलिसांना नागरिकांच्या संरक्षणासाठी घराबाहेर राहून ड्युटी करावी लागत आहे. यामुळे होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी शिळी खायला मिळत आहे. महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापनेपासून पोलिस नागरिकांच्या संरक्षणासाठी रात्रं-दिवस रस्त्यावर उभे आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळात हे प्रामुख्याने […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्तांनी आरोपी दत्ता गाडे बाबत दिली महत्तावाची माहिती; आत्महत्येचा प्रयत्न…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणार्या दत्तात्रय रामदास गाडे याला शुक्रवारी (ता. २७) रात्री अखेर गुणाट (ता. शिरूर) येथील स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली आहे. या घटनेचा तपास विविध पथकांकडून सुरू होता. […]
अधिक वाचा...स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…
शिरूर (अरूणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश मिळाले आहे. आरोपीला पकडून देण्यात ग्रामस्थांचा मोठा हातभार लागला. आरोपीचा दोन दिवस सुरू असलेला शोध अखेर संपला. आरोपीने घटना घडल्यानंतर तब्बल ४५ तास […]
अधिक वाचा...स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे मिळाले लोकेशन…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात असून, त्याचे लोकेशन […]
अधिक वाचा...पुणे वाहतूक पोलिस ऍकेडमीत 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांना प्रशिक्षण…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून वाहतूक पोलिस अकॅडमीची सुरुवात आणि पहिल्या बॅच चे 65 पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे प्रशिक्षण पूर्ण होऊन सर्टिफिकेट वितरण सोहळा पार पडला. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कल्पनेतुन पुणे वाहतूक पोलिस अॅकेडमी ही संकल्पना साकारण्यात आली आहे. सह. पोलिस आयुक्त, पुणे शहर, […]
अधिक वाचा...कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर लावला मोक्का; पोलिसांनी बसवले फरशीवर…
पुणे: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या एका व्यक्तीला गजा मारणे टोळीकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली होती. यानंतर कुख्यात गुंड गजा मारणे याच्यावर पोलिसांनी मोक्का लावला आहे. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणे देखील आरोपी आहे. देवेंद्र जोग यांना मारहाण प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे हा कोथरूड पोलिस स्टेशनला हजर झाला असून, […]
अधिक वाचा...
