पाक महिला प्रियकराला भेटण्यासाठी मुलांसह आली भारतात अन् पुढे…

नवी दिल्ली: पबजी गेममुळे पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतातील युवक सचिन यांची ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा हैदर तिच्या चार मुलांसह सीमेपलिकडे भारतात आली आहे. एक सीमापार घडलेली प्रेमकथा व्हायरल होत आहे. पाकिस्तानी महिला बेकायदेशीरपणे भारतात आल्याने कायदेशीर अडचणीत सापडली असून यादरम्यान तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! फलटणमधील पिता-पुत्र जेवण करून झोपले अन्…

सातारा : फलटण शहरातील हणमंतराव पोतेकर आणि अमित पोतेकर या वडील आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे फलटण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्री कुटुंबासोबत जेवण झाल्यानंतर औषध घेऊन जे झोपले ते पुन्हा उठलेच नाहीत. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हनुमंतराव रामभाऊ पोतेकर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा अमित पोतेकर यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. […]

अधिक वाचा...

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

चंदीगड (हरियाणा): एका वहिनीने अनैतिक संबंधातून दीराची हत्या केली. पोलिसांनी महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. महिलेने तपासादरम्यान आपला नवरा नामर्द असल्याचे सांगितल्याने धक्कादायक खुलासा उघड झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शेखपुरा गावात काही दिवसांपूर्वी आजम खान (वय १८) या युवकाचा मृतदेह एका तलावात सापडल्यानंतर पोलिस पुढील तपास कतर आहेत. पोलिसांनी कुटुंबातील […]

अधिक वाचा...

येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…

पुणे : येरवडा कारागृहात चार मोबाईल फोन आणि तीन सिमकार्ड आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृहातील माडी गेट आणि अंतर्गत भिंतीमध्ये हे मोबाईल आढळून आले आहेत. बेकायदेशीर मोबाईल आढळून आल्यानंतर कारागृहातील अधिकाऱ्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कारागृहाचे रक्षक गस्त घालत असताना मुद्रा न्यायालयाच्या परिसरातील उंच सीमा भिंती लगत एका कप्प्यामध्ये चार मोबाईलसह तीन […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नवदाम्पत्य बेडरुममध्ये झोपण्यासाठी गेले अन्…

सांगली: तासगाव तालुक्यातील येळावी गावामधील जाधव मळा येथे नवदाम्पत्याने विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. राज संजय जाधव (वय 23) आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा राज जाधव (वय 20) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तासगाव पोलिसात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मृत राज आणि […]

अधिक वाचा...

कारवाई! पुणे शहरात युवतीवर कोयता हल्ल्यावेळी पोलिस कुठे होते?

पुणे: पुणे शहरातील सदाशिव पेठेत युवतीवर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोठी कारवाई केली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याअंतर्गत पेरुगेट चौकीतील पोलिस हवालदारासह तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबीत करण्यात आलेल्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला. पोलिस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलिस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव […]

अधिक वाचा...

गुंडगिरी! पुणे शहरात टोळक्याकडून पुन्हा वाहनांची तोडफोड…

पुणे : पुणे शहरातील विविध भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून टोळक्याचा धूडगूस सुरूच आहे. शहरातील अरण्येश्वर भागात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये दहा ते पंधरा वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. पुणे शहरातील अरण्येश्वर भागात मध्यरात्री टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेमध्ये दहा ते पंधरा वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. एवढंच नाही तर […]

अधिक वाचा...

पुणे शहरात भरचौकात गाडी आडवी लावून तलवारीने कापला केक अन्…

पुणेः पुणे शहरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली असतानाच आता सहकार नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. एका टोळक्याने भरचौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने केक कापला आणि धिंगाणा घातला आहे. बुधवारी (ता. 21) मध्यरात्री ही घटना घडली असून, परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. पुणे शहरातील विविध भागांमध्ये काही दिवसांपासून […]

अधिक वाचा...

येरवडा हद्दीत गुन्हे करणाऱया टोळीवार मोक्का अंतर्गत कारवाई; पाहा नावे…

पुणेः येरवडा पोलिस स्टेशन हद्दीत गुन्हे करणारा टोळी प्रमुख अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे व त्याचे इतर ०६ साथीदार यांचेविरूध्द मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत ऊर्फ दत्ता राजु साठे (वय २१ वर्षे, रा. स. नं. २, मदर तेरेसा नगर, येरवडा, पुणे ( टोळी प्रमुख) व त्याचे इतर ०६ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन, फिर्यादी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या विरोधात प्रथमच मोक्का अंतर्गत कारवाई…

पुणेः फिनिक्स मॉल येथील व्यापा-यांकडून बेकायदेशीर माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणा-या रविंद्र ससाणे व त्याचे इतर ०२ साथीदारांविरूध्द मकोका कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १३ वी कारवाई आहे. हनुमान फिनिक्स मॉल येथे फिर्यादी यांच्या कामगारांना ट्रक मधील माल खाली करुन न देता खंडणी मागून, मॉल मध्ये व्यवसाय करु […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!