पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षा वेळापत्रकात बदल…

मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने महत्वाचा निर्णय घेतला असून, पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल केला आहे. नवी मुंबई पोलिस मुख्यालय येथे 15 ते 17 एप्रिल रोजी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी पार पडणार आहे. मात्र, लोकसभा निवडणूक पाहता 19, 26 आणि 27 एप्रिल रोजी होणाऱ्या शारीरिक चाचणी कार्यक्रमात बदल […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पुणे (संदिप कद्रे): पोलिस दलात भरती होण्यासाठी आणि अधिकारी होण्यासाठी अनेकांना मोठी कसरत करावी लागते. अगदी सहजासहजी हे शक्य होत नाही. पोलिस दलात दाखल होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. पोलिस दलात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी कशी मेहनत घेतली? किती वेळ अभ्यास केला? पोलिस दलात दाखल झाल्यानंतरचे अनुभव ‘पोलिस अधिकारी व्हायचय?’ या पुस्तकामध्ये वाचायला मिळणार आहेत. पोलिस […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा मृतदेह घराच्या अंगणातच झाडावर लटकलेला दिसला अन्…

कोच्ची (केरळ) : कोच्चीमधील अंगमालीजवळ पोलिस उपनिरीक्षक बाबूराज (वय ५५) यांचा मृतदेह त्यांच्या घराच्या परिसरातील एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. बाबूराज यांची एका आठवड्यापूर्वी पोलिस स्टेशनमध्ये नेमणूक करण्यात आली होती. त्या पूर्वी ते स्पेशल ब्रॅंचमध्ये कार्यरत होते. बाबूराज यांचा मृतदेह अशा अवस्थेत सापडल्यामुळे कोच्ची परिसरात चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी गळफास […]

अधिक वाचा...

घाटंजी तालुक्यातील जांब येथे तालुका विधी सेवा शिबिर…

घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील जांब येथील शासकीय आश्रम शाळा येथे 29 मार्च 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005, बाल विवाह प्रतिबंध कायदा 2006, शिक्षण व अन्नाचा अधिकार, प्रदुषणमुक्त पाणी व हवेचा अधिकार तसेच पाणी सन्मान आणि संवर्धन या विविध विषयांवर घाटंजी तालुका विधी सेवा समितीच्या शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन घाटंजी […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू…

मुंबई: मुंबई पोलिस मध्ये कार्यरत असलेले रोहित किलगे (वय ३०) यांचा गर्दीमुळे लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज (बुधवार) सकाळी ७.४१च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित किलगे हे ड्युटीवर जात असताना हा अपघात घडला. डोंबिवली येथून जलद लोकल पकडल्यानंतर गर्दीमुळे […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…

मुंबईः महाराष्ट्र राज्य पोलिस दलात सध्या बंपर भरती सुरु असून, या भरती अंतर्गत 17471 विविध पदांवर भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलिस दलात हवालदार आणि ड्रायव्हर पदांवर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवाराने mahapolice.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज दाखल करावा लागेल. पोलिस भरतीसाठी 15 एप्रिलपर्यंत अर्ज […]

अधिक वाचा...

पोलिसाने झाडली पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात गोळी अन्…

छत्रपती संभाजीनगर : वाळुजमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या व्यापाऱ्याचा खून प्रकरणाचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले आहे. ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे यानेच व्यापारी सचिन नरोडे यांना संपवल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड-कॉन्स्टेबल रामेश्वर काळे आणि एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. […]

अधिक वाचा...

प्रशिक्षणार्थी १५० पोलिसांना जेवन केल्यानंतर विषबाधा…

धुळेः धुळ्यात 100 ते 150 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. त्यावेळी जवानांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, उपचारानंतर जवानांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत आहे. धुळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सध्या 630 प्रशिक्षणार्थी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. गुरूवारी संध्याकाळी जवानांना मेसमधून जेवण देण्यात आले. हे […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…

पुणे (संदिप कद्रे): लोकसभा निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिस दलात मोठ्या मनुष्यबळाची गरज पडते. त्यामुळे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे आदेश अमितेश कुमार यांनी दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्त्यांना […]

अधिक वाचा...

पुणे शहरात आढळला पोलिस अधिकाऱ्याचा मृतदेह…

पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात पोलिस उपनिरीक्षक मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दत्तात्रय कुरळे असे मृतावस्थेत सापडलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. दत्तात्रय कुरळे हे पुणे पोलिसांच्या मोटार परिवहन विभागात (एमटी) नियुक्तीस होते. पोलिस दलात ते शिपाई म्हणून भरती झाले होते. पदोन्नतीने ते उपनिरीक्षक झाले होते. शनिवारी (ता. १६) सकाळी कोरेगाव पार्कमधील गल्ली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!