अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अमोल झेंडे हे पोलिस दलात गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी तालुका समजला जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील जन्म. प्रतिकूलतेवर मात करत अगदी पहिलीपासून ते एमपीएससीपर्यंत कोणताही खासगी क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. पोलिस दलातही मोठी कामगिरी पार पाडत असून, सध्या ते पुणे […]

अधिक वाचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे शहरात; पाहा वाहतुकीतील बदल…

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ते पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार्थ सभा घेणार आहेत. या सभेच्या पार्श्वभीवर पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आज (सोमवार) दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. पोलिस अधिकारी […]

अधिक वाचा...

प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पुणे शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त (पश्चिम विभाग) म्हणून कार्यरत असलेले प्रवीण कुमार पाटील गेल्या २७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील वाळू आणि जमीनमाफियांना आळा घालण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रखरपणे उपाययोजना आखल्या होत्या. गंभीर गुन्हे त्यांनी उघड केले असून, गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यांच्या वाटचालीविषयी […]

अधिक वाचा...

नाशिक पोलिसांनी कोट्यावधींचा मुद्देमाल तक्रारदारांना केला परत…

नाशिक : नाशिक पोलिसांनी वेगवेगळ्या कारवायांमध्ये जप्त केलेला एक कोटी रुपयांचा मुद्देमाल ७५ तक्रारदारांना परत केला आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने तक्रारदारांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. नाशिकरोड पोलिस ठाण्यात बुधवारी मुद्देमाल प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक […]

अधिक वाचा...

महाराष्ट्रातील पोलिस कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन; कोण पाहा…

मुंबईः राज्यातील सहायक पोलिस निरीक्षपदी असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांची पदोन्नती होण्याचा मार्ग मोकळा होणार असून, गृहमंत्रालय आणि पोलिस महासंचालक कार्यालय यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे मागील दोन ते अडीच वर्षांपासून पदोन्नतीस पात्र असूनही अनेक पोलिस अधिकारी या बढतीपासून दूर होते. अखेर या कर्मचाऱ्यांनी न्यायालयाची मदत घेतली आणि त्यांच्या या लढ्याला यश मिळाले आहे. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, […]

अधिक वाचा...

रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पुणे शहर पोलिस दलात अपर पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) म्हणून कार्यरत असलेले रंजन कुमार शर्मा यांना शिक्षणाची मोठी आवड आहे. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाल्यानंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी म्हणून पोलिस दलात दाखल झाले आहेत. श्री. शर्मा यांना सात भाषा अवगत असून, सध्या LLB चा कोर्स करत आहेत. प्राचार्य असलेल्या वडिलांकडून […]

अधिक वाचा...

पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे हस्ते सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीतून मिसिंग झालेल्या अल्पवयीन मुलीच्या शोध घेण्यामध्ये केलेल्या महत्वाचे योगदाना बद्दल जाहिर केलेले १ लाख रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे. सिंहगड रोड, पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक २४० / २०२४ भा.दं.वि. कलम ३६३ मधील तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा हर्सूल मध्यवर्ती कारागृहाच्यामागे ठेचून खून…

छत्रपती संभाजीनगर : हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील पोलिस कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली आहे. कारागृहामागे पोलिसाचा मृतदेह आढळून आला आहे. सिद्धार्थ बन्सीलाल जाधव (वय ४२), असे मृत पोलिसाचे नाव आहे, अशी माहिती हर्सूल पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सुनीता मिसाळ यांनी दिली. मृत सिद्धार्थ जाधव यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र सचिन दाभाडे हे सुद्धा या […]

अधिक वाचा...

अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अरविंद चावरिया हे गेल्या २८ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. राज्यातील विविध भागांमध्ये त्यांनी काम केले असून, अनेक गुन्हे उघड केले आहेत. पोलिस दलामध्ये केलेल्या उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस महासंचालक सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. पोलिस दलात काम करत असताना ताणतणाव असला, तरी हसतमुख राहून ते अनेक विषय मार्गी लावत असतात. […]

अधिक वाचा...

पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…

पुणेः पुणे शहरातील नांदेड सिटी येथून मुलगी हरवल्यानंतर सोशल मीडियावरून हरवल्याची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. नेटझन्स पोस्ट व्हायरल करून शोधण्याचे आवाहन करू लागले. दुसरीकडे पोलिसकाकाचे पत्रकार संदिप कद्रे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला आणि मदत करण्याचे आवाहन केले. पोलिस आयुक्तांनी तत्पर दखल घेत पोलिस दलाला पाचारण केले आणि पुणे शहरातून हरवलेली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!