नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदक विजेत्यांचा सत्कार! पाहा नावे…

नाशिकः नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या हस्ते पोलिस महासंचालक पदक विजेते पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदारांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबदल आणि उल्लेखनिय / प्रशंसनीय सेवेबदल पोलिस महासंचालक, म. रा. मुंबई यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येते. १ मे २०२४ च्या पूर्वसंध्येला पोलिस आयुक्तालय नाशिक शहर पोलिस दलातील १ पोलिस निरीक्षक, १ पोलिस उप निरीक्षक, ३ सहा. पोलिस उप निरीक्षक, १५ पोलिस हवालदार व २ पोलिस अंमलदार तसेच मध्यवर्ती कारागृहाकडील १ पोलिस उप अधिक्षक व १ पोलिस हवालदार असे एकुण २४ पोलिस अधिकारी / अंमलदार यांनी आपले सेवाकालावधीत विविध ठिकाणी केलेल्या उल्लेखनिय कामकाजाबदल पोलिस महासंचालक यांचे पदक घोषीत करण्यात आले आहे.

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे मार्गदर्शनाखाली १ मे २०२४ रोजी पोलिस आयुक्त कार्यालयातील प्रागंणात पोलिस महासंचालक पदक विजेते पोलिस अधिकारी व अंमलदार यांचा सत्कार समारंभ आयोजीत करण्यात आला होता. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक शहर पोलिस दलातील तसेच मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड येथील अधिकारी व अंमलदार यांचा पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्र देवुन सन्मानित करण्यात आले. पोलिस आयुक्तालय नाशिक शहर पोलिस दलातील जास्तीत
जास्त पोलिस अधिकारी व अंमलदार यांना पोलिस महासंचालक यांचे पदक घोषीत झाल्याने सर्वांना शुभेच्छा देवुन पदक विजेते अधिकारी व अंमलदार यांच्या उल्लेखनिय कामगिरीबदल पोलिस दलातील इतर अधिकारी व अंमलदार यांना प्रेरणा मिळेल असे सुतोवाच केले.

मा. पोलिस महासंचालक पदक विजेते पोलिस अधिकारी व अंमलदार (नाशिक शहर)
अं.कं. पोलिस अधिकारी अंमलदार यांचे
पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे नाव
०१ पोनि. / प्रकाश वसंतराव पवार
०२ पोउनि. नारायणगिरी दगुगीर गोसावी
०३ सपोउनि. विजय संतु लभडे
०४ सपोउनि वियज यशवंत कडाळे
०५ सपोउनि. ललीतकुमार संभाजी केदारे
०६ पोहवा / १५३६ बाळासाहेब कारभारी मुर्तडक
०७ पोहवा / ६०६ सुरेश साहेबराव सोनवणे
०८ पोहवा / ६१७ आशा श्रावण सोनवणे
०९ पोहवा / १०५२ काशिनाथ रघुनाथ बागुल
१० पोहवा / ३९३ मनोहर दत्तु नागरे
११ पोहवा / १९९ चंद्रकांत नामदेव गवळी
१२ पोहवा / २४० शरद तानाजी आहेर
१३ पोहवा / ११७२ अनिल गणपत लोंढे
१४ पोहवा / ७९ नंदकुमार सुर्यभान नांदुर्डीकर
१५ पोहवा / १५५४ दत्तात्रय कारभारी खैरे
१६ पोहवा / ८७९ महेश वसंत साळुंके
१७ पोहवा / ११७४ कैलास पंढरीनाथ महाले
१८ पोहवा / ९८ किशार संभाजी ठाकुर
१९ पोहवा / १८६७ महेश तुकाराम नांदुर्डीकर
૨૦ पोहवा / १८८३ विशाल दिनकर काठे
२१ पोअं / १९२७ श्रीकांत भाऊसाहेब कर्पे
૨૨ पोअं/ ३०१ विशाल जयवंतराव जोशी

मध्यवर्ती कारागृह नाशिकरोड नेमणुकीचे पदक विजेते
०१ श्री. सचिन विठठ्ल चिकणे उपअधिक्षक
૦૨ श्री. किरण दत्तात्र पाटील हवालदार

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सपोनि. धर्मराज बांगर, (मा.पो.आ. वाचक) यांनी करून मा. डॉ. सिताराम कोल्हे, गुन्हेशाखा नाशिक शहर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. सत्कार समारंभ कार्यक्रमास पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त (गुन्हे), किरणकुमार चव्हाण, पोलिस उप आयुक्त परिमंडळ – १, मोनिका राऊत, पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – २ चंद्रकांत खांडवी, पोलिस उप आयुक्त (मुख्यालय) सर्व सहा. पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाणे / शाखा प्रभारी अधिकारी तसेच पोलिस महासंचालक पदक विजेते तसेच त्यांचे कुंटंबीय व इतर पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार हे कार्यकास उपस्थित होते.

नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने ‘बारक्या’ला पुण्यातून ठोकल्या बेड्या…

नाशिक पोलिसांनी कोट्यावधींचा मुद्देमाल तक्रारदारांना केला परत…

नाशिकच्या गुंडा विरोधी पथकाने अटक वारंट मधील आरोपीस शिताफीने केले जेरबंद…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!