पुणे! वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगार सिध्दार्थ गवळी यास जेरबंद केले आहे. सिध्दार्थ गवळी यास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवाना करण्यात आले आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करुन शांतता व सुव्यस्थेस गालबोट लावण्यास कारणीभूत ठरत असलेला सराईत गुन्हेगार सिध्दार्थ सोमनाथ गवळी (रा. वारजे माळवाडी, पुणे) यास […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुण्यात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान युवकाचा मृत्यू; स्वप्न अधुरे अन् वडील…
पुणे: पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय २३) या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस कवायत मैदानावर ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्यात पोलिस भरतीसाठी २८ मार्चला शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू होती. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरकुल येथून पुरुषोत्तम या चाचणीसाठी पुण्यात आला […]
अधिक वाचा...पुणे विमानतळावर खळबळ! ‘चायनीज फूड’चा डबा उघडताच अधिकारीही थक्क…
पुणे: लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची मोठी खेप पकडली आहे. यात चक्क २६ कोटी ८० लाख रुपये किमतीचा उच्च दर्जाचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त केला आहे. तस्करांनी हा माल लपवण्यासाठी वापरलेली शक्कल पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडहून पुण्यात एक आयात मालाचा कंटेनर आला होता. कागदपत्रांवर या […]
अधिक वाचा...अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी नाशिक जिल्हा न्यायालयाने आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने युक्तिवाद मान्य करत अशोक खरात याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी एसआयटीकडून (SIT) अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी पेढे आणि खारट चवीचे पाणी वापरत असल्याचा उल्लेख करण्यात आला. अशोक खरात याने दिलेला द्रव पदार्थ प्यायल्यावर […]
अधिक वाचा...नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असणाऱ्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी पथकाने तपासणी केली. या कार्यालयाच्या झाडाझडतीदरम्यान कार्यालयातील एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली. अशोक खरातच्या केबिनमधील अत्युच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिस थक्क झाले. अशोक खरात याने बाहेरुन केबिनच्या आतले दृश्य दिसू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळेच तो केबिनच्या बाहेर लोकांची […]
अधिक वाचा...अशोक खरातच्या शस्त्र परवान्यात मोठा ‘ट्विस्ट’; बड्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या धोक्यात…
नाशिक: अंकशास्त्राच्या नावाखाली राजकारणी, बडे उद्योजक आणि महिलांची फसवणूक करणारा स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात याच्याबद्दल अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरातचा शस्त्र परवाना नुकताच निलंबित करण्यात आला. पण, हा शस्त्र परवानाच पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या परवान्यावरून प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी देखील एसआयटीच्या रडारवर आले आहेत. अशोक खरात याच्या शस्त्र परवान्याबाबत झालेल्या […]
अधिक वाचा...भोंदूबाबा अशिक खरात विरोधात आणखी गुन्हे दाखल; एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा…
नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात शुक्रवारी (ता. २७) रात्री उशीरा दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी एक गुन्हा लैंगिक अत्याचाराचा तर दुसरा गुन्हा हा आर्थिक फसवणुकीचा आहे. यापैकी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अशोक खरात याने संबंधित महिलेवर त्याच्या नेहमीच्या पद्धतीनेच म्हणजे दैवी अवतार असल्याचे सांगून आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून अत्याचार केल्याचे समोर आले आहे. […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरणातून चंद्रपूर हादरले! अंगावर खाकी चढवली अन् तिसऱ्या दिवशी खुनात अडकली…
चंद्रपूर : तब्बल तीन वर्षांनंतर एका पोलिस कर्मचाऱ्याच्या मृत्यूचं गूढ उकलण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे एका महिला पोलिस कर्मचाऱ्यानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा जीव घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जयंत बाल्लावार हे पोलिस विभागात कार्यरत होते. ड्युटीवर असतानाच त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र, तब्बल ३६ महिन्यांनंतर या गुन्ह्याचा […]
अधिक वाचा...सांगली हादरली! निर्दयी बापानं 2 मुलींना रात्रभर उलटं टांगलं, लेकीनं पाणी-पाणी म्हणत सोडला जीव…
सांगली: बापानेच चोरीच्या संशयावरून दोन मुलींना रात्रभर हात-पाय बांधून उलटे टागंले. यामध्ये 10 वर्षीय सानिकाने ‘पाणी, पाणी’ म्हणत जीव सोडला. तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे घटना घडली असून, नाना हैबत यमगर असे निर्दयी बापाचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची […]
अधिक वाचा...भोंदूबाबा अशोक खरातचा तपासात अजब दावा; महिलांसोबत केलेली कृती विधीचाच भाग…
नाशिक: महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता एसआयटीच्या तपासात अशोक खरात स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर आली आहे. भोंदूबाबाकडून लैंगिक शोषण! मी साक्षात शंकर असून तू माझी पार्वती आहेस… अशोक खरातने एसआयटीच्या तपासादरम्यान एक अजब दावा केला. […]
अधिक वाचा...
