परदेशातील कामाच्या बनावट वर्क ऑर्डर; व्हिसा देणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांनी केली अटक…
पुणे (सुनिल सांबारे): ब्रुनेई देशात वेल्डर, ड्रायव्हर, प्लंबर वगैरे कामाच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून तसेच ब्रुनेई देशाचा बनावट व्हिसा देवून फसवणाऱ्या टोळीला हिंजवडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हिंजवडी पोलिसांना, भुमकर चौक, वाकड भागात बनावट व्हीसा बनवून, परदेशात नोकरी लावून देऊ असे सांगुन नागरीकांची फसवणुक करणारे कार्यालय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तक्रारदार मनिष […]
अधिक वाचा...भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी; दुचाकी हस्तगत…
पुणे (सुनिल सांबारे): भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने भोसरी, पिंपरी व इतर भागात मोटार सायकली चो-या करणा-या सराईत चोरटयास अटक केली असून, त्याच्या ताब्यातून चोरीच्या एकूण २,३०,०००/- किंमतीच्या तब्बल ०७ मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. पिपंरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आंतरराज्यीय टोळीकडून पकडल्या ११ मोटारी; पाहा क्रमांक…
पुणे (सुनिल सांबारे): आंतरराज्यीय टोळीकडून दिल्ली येथील चोरीच्या चारचाकी गाडयांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांव्दारे विक्री करणाऱ्या टोळीला दरोडा विरोधी पथकाने जेरबंद केले आहे. पिंपरी-चिंचवडच्या दरोडा विरोधी पथकाने आरोपींकडून १,५७,००,००० रुपये किंमतीच्या ११ चार चाकी गाडया हस्तगत केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे हददीतील वाहन चोरीच्या अनुषंगाने वरीष्ठांचे आदेशाने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपींना भोसरी पोलिसांनी केले जेरबंद…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड हद्दीत गांजा विक्री साठी आलेल्या आरोपींना एम. आय. डी. सी भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने जेरबंद केले आहे. आरोपींकडून ५ किलो ९९० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एम.आय.डी.सी भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकातील पोलिस अंमलदार प्रविण मुळुक व भागवत शेप यांना २८/१२/२०२३ रोजी एम. आय. […]
अधिक वाचा...महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी…
पुणे (सुनिल सांबारे): महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन तपास पथकाची उल्लेखनिय कामगिरी महाळुंगे एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीमध्ये घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन स्कुटीच्या व्हिलचे रंगाच्या आधारे मुसक्या आवळल्या आहे. पोलिसांनी आरोपींकडून २९,०३,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त आहे. नितीन शहाजी कर्पे (वय ३४ वर्ष, धंदा शेती, व्यापार व क्रेशरप्लॅन्ट रा. मोई, इंडीयन ऑइल […]
अधिक वाचा...भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी…
पुणे (सुनिल सांबारे): भोसरी, चिंचवड परिसरात मोटार सायकली चोरणाऱ्या व दुकान फोडणाऱ्या सराईत चोरटयास अटक करून चोरीच्या तब्बल ०५ मोटारसायकलसह एकूण ३,१८,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल भोसरी पोलिस स्टेशन तपास पथकाने हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिपंरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत भोसरी पोलिस स्टेशन हददीत मोठया प्रमाणात रहिवासी व रहदारी असणारे क्षेत्र असल्याने पोलिस […]
अधिक वाचा...वाकड पोलिसांनी चोरी करणाऱ्या तमिळनाडूच्या गॅंगला केले जेरबंद अन्…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड परिसरात सकाळचे वेळी उघडे दरवाजावाटे घरात प्रवेश करुन घरातील लॅपटॉप आणि मोबाईल चोरी करणाऱ्या तमिळनाडूची गँग जेरबंद करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी एकूण २३ गुन्हे उघड करीत १४,३०,००० रुपये किंमतीचे ६० मोबाईल फोन व १४ लॅपटॉप जप्त केले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात सकाळचे वेळी लोकांचे घरांचे उघडे दरवाजावाटे […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये युनिट-४ कडून १४ गुन्हे उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड परिसरात महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने खेचून जबरी चोरी करणारे आरोपी व चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारांना गुन्हे शाखा युनिट-४ कडून अटक करण्यात आली आहे. शिवाय, चैन स्नॉचिंग १३ व वाहन चोरीचा ०१ असे एकूण १४ गुन्हे उघड करून १६,३०,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यशोदा मेडिकल जवळ, महाराष्ट्र बॅक चौक, […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीचे कारनामे…
पुणेः पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डीमध्ये पत्नीनेच आपल्या पतीच्या हत्येसाठी सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. निगडी पोलिसांनी पत्नीसह दोन आरोपींना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. महिलेला आठ ही मुली झाल्याने पतीकडून सातत्याने पत्नीला त्रास दिला जात होता. शिवाय, पती दुसरे लग्न करण्याची तयारीत असल्याची माहिती पत्नीला समजल्यानंतर तिने हे कृत्य केल्याचे उघड झाले […]
अधिक वाचा...चिखली पोलिसांनी चोऱ्या करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला केले जेरबंद…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवडमध्ये असलेल्या औद्योगिक परिसारामधील कंपन्यांमध्ये घरफोडया करुन ताब्याची चो-या करणारी आंतरराज्यीय टोळीला चिखली पोलिसांनी जेरबंद केले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातीला औद्योगिक परिसरामध्ये अनेक वर्कशॉप, स्मॉल इंडस्ट्रीज असे अनेक लहान मोठे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. गेले काही दिवसांपासुन औदयोगिक परिसरामध्ये चो-यांचे प्रमाण वाढले होते. त्याला प्रतिबंध करण्याचे दृष्टीने चिखली पोलिस स्टेशनकडील तपास पथकांमार्फत रात्रौचे […]
अधिक वाचा...
