पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरात आंतरधर्मीय विवाह केला म्हणून मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जाळून तुकडे स्वरूपातील अवशेष नदीपात्रात फेकले होते. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर येथे 15 जूनला ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात अमीर […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशाल अगरवाल याला कारागृहातूनच केली अटक…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातून जामीन मिळालेल्या विशाल अगरवाल याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. अगरवालवर हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये सोसायटीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्याच प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहातून अटक केली आहे. बावधन येथील ज्ञानसी ब्रम्हा सोसायटीने हा गुन्हा दाखल केला आहे. 2010 साली पजेशन […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये विधासनभा पोटनिवडणुकीच्या वादातून एकाची हत्या…

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये विधासनभा पोटनिवडणुकीच्या वादातून एकाची सात ते आठ जणांनी धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी शेखर ओव्हाळला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अमोल गोरगले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल सोबत असणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीवरही हल्ला झाला […]

अधिक वाचा...

Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…

पुणे : ताम्हिणी घाटात एक युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्निल हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला असताना घटना घडली आहे. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते […]

अधिक वाचा...

‘कॉल गर्ल’च्या नावाने फोन करून युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला बेड्या…

पुणे (संदिप कद्रे) : गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे मोबाईल नंबर अपलोडकरून युवकांची फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. कॉलगर्लच्या नावाने युवकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुगलवर कॉलगर्लचे खोटे मोबाईल नंबर अपलोड करून ही टोळी तरुणांची फसवणूक करत होती. 40 सीम, 14 डेबिट कार्डसह टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. गुगलवर कॉलगर्लच्या नावाने खोटे […]

अधिक वाचा...

सांगवी पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपींना केली अटक…

पुणे (सुनिल सांबारे): सांगवी पोलिस स्टेशन येथील खुनाचे गुन्ह्यातील तीन आरोपींना अटक करण्यात तपास पथकाला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. न्यु सिध्देश्वर फॅमिली पान शॉप समोर, इंद्रप्रस्थ सोसायटी, माहेश्वरी चौक, नवी सांगवी, पुणे येथे २९/०५/२०२४ रोजी रात्रौ ०९/४५ वा. चे सुमारास अमन गिल व त्याचे इतर साथीदारांनी मोटार सायकलवरुन येवुन त्यांचेकडील […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावर घातली कार…

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका युवकाने दुसऱ्या युवकाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी पोलिसांनी सुशील भास्कर काळे या आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमध्ये व्यावसायिकाने झाडल्या व्यवसायिकावरच गोळ्या…

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरामधील चिखली परिसरात व्यवसायिक स्पर्धेतून एका व्यवसायिकाने थेट दुसऱ्या व्यवसायिकवर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत व्यावसायिक अजय सुनील फुले (वय 19, रा. मोहननगर, चिंचवड) हा जखमी झाला आहे. तर गोळीबार प्रकरणात हर्षल सोनवणे (रा. जाधववाडी, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी हर्षलसह श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे […]

अधिक वाचा...

पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा युनिट १ने केले जेरबंद…

पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशन हद्दीमधील आरोपी गेल्या ३ वर्षांपासून राहण्याची जागा बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखा युनिट १ अखेर फरारी आरोपीस जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! चिखली पोलिस ठाणे गु. रजि.नं. १६३/२०२१ भादंवि कलम ३७९, ३४ या गुन्हयातील […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू…

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिस हवालदार सचिन नरोटे (वय ३८, रा. वाकड) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी (ता. १५) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर ही घटना घडली आहे. अज्ञात वाहनचालक फरार असून त्याचा शोध पिंपरी- चिंचवड पोलिस घेत आहेत. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!