पंढरपूरजवळ भीषण अपघातात 4 भाविकांचा मृत्यू; जखमींचा आक्रोश…
पंढरपूर: विठुरायाचे दर्शन घेऊन घराकडे निघालेल्या भाविकांच्या वाहनाला पंढरपूर-मंगळवेढा रोडवरील शरदनगर येथे अपघात झाला आहे. या दुर्दैवी घटनेत एका लहान मुलासह 3 महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ठाणे आणि डोंबिवली परिसरातील भाविक देवदर्शनासाठी क्रूझर गाडीने निघाले होते. अक्कलकोट आणि गाणगापूर येथील दर्शन आटोपल्यानंतर त्यांनी पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतले. मात्र, […]
अधिक वाचा...प्रेम! फिल्मी स्टाईल मृत्यूची थरारक घटना पोलिसांनी केली उघड…
सोलापूरः पंढरपूरमधील मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथील एका विवाहित महिलेने प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. चित्रपटाला शोभेल अशा रीतीने एक धक्कादायक घटना समोर आली असून, पोलिसांनी त्यांच्या कौशल्याने हा सर्व बनाव उघडा केला आहे. पोलिसांनी विवाहित महिला व तिच्या प्रियकराला गजाआड केले असून, पुढील तपास करत आहेत. चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! बहिणीच्या डोळ्यादेखत लहान भावाला ट्रकने चिरडलं…
पंढरपूर : पंढरपूर-सातारा मार्गावर भरधाव ट्रकने दोन विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या सहावीतील मुलीला मिरज येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. पंढरपूर-सातारा रोडवर धोंडेवाडी पाटीजवळ हा अपघात घडला. अपघातातील दोघेही बहीण-भाऊ होते. […]
अधिक वाचा...पंढरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला; पोलिसकाकामुळे वाचला जीव….
पंढरपूर: पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु, वाहतूक पोलिस आल्याने हल्लेखोर फरार झाला आणि पुढील अनर्थ टळला आहे. नाना निमकर हे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकावर कोयत्याने वार झाल्याची घटना आज […]
अधिक वाचा...लग्न जमवत नसल्याने मुलाने घेतला अपंग वडिलांचा जीव…
पंढरपूर: लग्न जमवत नसल्याने एका मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूर शहरामध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिरसरात खळबळ उडाली आहे. गोपिचंद उर्फ जितू हुकुम कदम (वय 28, रा. भगवान नगर, पंढरपूर) असे मुलाचे तर हुकुम माणीक कदम (वय 58) असे मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. मुलाने रागाच्या भरात पित्याच्या डोक्यात […]
अधिक वाचा...निलंबित API सूरज विष्णू चंदनशिवे यांच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण…
पंढरपूर: निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42, रा. वासूनद, ता. सांगोला) यांचा 3 ऑगस्ट रोजी वासूद परिसरात अज्ञात व्यक्तीने खून केला होता. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत मुंबई पोलिस दलातील सुनील मधुकर केदार (मुळगाव वासूद, ता. सांगोला) या पोलिसाला अटक केली आहे. निलंबित […]
अधिक वाचा...प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने मुलीने केली वडिलांना बेदम मारहाण…
पंढरपूर : प्रेमविवाहाला परवानगी न दिल्याने पोटच्या मुलीनेच आपल्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी माढा पोलिसांनी मुलीसह पाच जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रियकराच्या मदतीनं मुलीने हा सगळा कट रचला. रात्रीच्या सुमारास आपल्या मुलीला घेऊन माढाच्या दिशेने येत असताना हा सगळा प्रकार घडला. मारहाणीमध्ये पिता गंभीररित्या जखमी झाले आहेत. […]
अधिक वाचा...पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…
पंढरपूर : पंढरपूरमध्ये हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42) असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सांगोला तालुक्यातील वासूद परिसरात बुधवारी (ता. २) रात्री ही घटना घडली. बुधवारी रात्री जेवण केल्यानंतर शतपावली करण्यासाठी सूरज हे आपल्या घरापासून थोडं दूर गेले होते. […]
अधिक वाचा...
