पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…
पुणे : पुणे शहरातील एका वर्षीय व्यक्तीने पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. लक्ष्मी केशव सीताफळे (वय 40, रा. लेबर कॅम्प खराडी) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव भीमराव सीताफळे (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीसोबत त्याचा त्याच्या वाद झाले आणि त्यानंतर त्याने धारदार चाकूने तिचा गळा चिरला आणि नंतर […]
अधिक वाचा...धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…
बुलढाणा: एका व्यक्तीने महिला पोलिस कर्माचारी असलेली आपली पत्नी आणि दीड वर्षाच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर त्यानेही आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरासह पोलिस दलातही मोठी खळबळ उडाली आहे. चिखली तालुक्यात राहात असलेल्या पतीने पोलिस असलेल्या पत्नीला आणि दीड वर्षाच्या चिमुकलीला चाकूने भोकसले. दोघींची हत्या केल्यानंतर त्याने एका विहिरीत गळफास घेऊन […]
अधिक वाचा...सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…
नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सना खान यांच्या हत्तेतील आरोपी अमित शाहू सेक्सटोर्शन रॅकेट चालवायचा, असे समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. सना खान यांच्या हत्येप्रकरणी आरोपी अमित शाहू याला नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. पोलिस सध्या त्याची चौकशी करत असून, सतत नवनवे खुलासे […]
अधिक वाचा...भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…
नागपूर : भाजप नेत्या सना खान हत्याकांड प्रकरणी मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या महेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. सना खान या अमित साहू याला भेटायला त्या 1 ऑगस्ट रोजी जबलपूरला गेल्या होत्या. तेव्हापासून सना खान गायब होत्या. दरम्यान, अमित साहू पोलिसांना सहकार्य करत […]
अधिक वाचा...दारुड्याला कुत्रा भुंकल्याचा आला राग; पत्नीसह दोन मुलांचा चिरला गळा…
भोपाळ (मध्य प्रदेश) : एका व्यक्तीने कुत्र्याला मारण्यापासून रोखल्याने पत्नी आणि मुलांवर तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याची घटना बडनगरमध्ये घडली आहे. यानंतर त्याने स्वत:चा गळाही कापला. काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला आहे. दिलीप पवार असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडनगर तालुक्यातील बालोदा गावात ही घटना घडली आहे. दिलीप पवार हा शनिवारी (ता. […]
अधिक वाचा...निलंबित API सूरज विष्णू चंदनशिवे यांच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण…
पंढरपूर: निलंबित सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (वय 42, रा. वासूनद, ता. सांगोला) यांचा 3 ऑगस्ट रोजी वासूद परिसरात अज्ञात व्यक्तीने खून केला होता. या प्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगाने तपास करत मुंबई पोलिस दलातील सुनील मधुकर केदार (मुळगाव वासूद, ता. सांगोला) या पोलिसाला अटक केली आहे. निलंबित […]
अधिक वाचा...प्रेम विवाह! मित्राने फोन करून दिली पत्नीबाबतची धक्कादायक माहिती अन्…
नवी दिल्ली : प्रेम विवाह केलेल्या मुलीकडे आई-वडिल आणि भाऊ गेल्यानंतर त्यांनी युवतीचा खून केला. मृतदेह गाडीत ठेवून आपल्या गावी नेला आणि मुलीवर जंगलात अंत्यसंस्कार केले. पण, पतीला याबाबत काहीच माहिती नव्हती. गावात उपस्थित असलेल्या त्याच्या मित्राने त्याला फोन करून सांगितलं की, तुझ्या पत्नीचा मृत्यू झाला असून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! जावयाने धोंडे जेवणानंतर पत्नी आणि सासूचा केला खून अन् पुढे…
अहमदनगर: राहुरी तालुक्यातील कात्रड येथे अधिक महिन्यानिमित्त आयोजित धोंडे जेवणाच्या कार्यक्रमानंतर कौटुंबिक वादातून पत्नी आणि सासूचा खून केल्यानंतर जावयाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी सागर सुरेश साबळे कात्रड येथील सासुरवाडीतच घरजावई म्हणून राहत होता. त्याने रात्री साडेअकराच्या सुमारास घरातच पत्नी नूतन साबळे आणि सासू सुरेखा दिलीप दांगट यांचा […]
अधिक वाचा...नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच; तीन दिवसात दोन खून…
नाशिक : नाशिक शहरातील हत्यासत्र सुरूच असून गेल्या तीन दिवसांत दोन खुनाच्या घटना घडल्या आहे. सातपूर अंबड लिंक रोड भागात एका वीस वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना गुरुवारी (ता. १७) उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. अंबड भागात एकाच दिवशी दोन युवकांचा खून झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. […]
अधिक वाचा...बदला! मंगला टॉकिजसमोर घडलेल्या खुनप्रकरणी चौघांना अटक; पाहा नावे…
पुणे : पुणे शहरातील मंगला थिएटरबाहेर एका युवकाची निर्घृण हत्या करणाऱ्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर अन्य सात आरोपींचा शोध सुरु आहे. मृत युवकाच्या नावावर एकूण 24 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले असून, जुन्या वैमनस्यातून आरोपीने खून केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. नितीन म्हस्के (वय ३५) हा बुधवारी पहाटे 1.10 वाजण्याच्या सुमारास […]
अधिक वाचा...
