डॉक्टरचे मेहुणीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् रात्रीच्या सुमारास नको ते घडलं…
बुलढाणा : एका गावातील घरात दहा-बारा दिवसांपुर्वीच दरोड्याची घटना घडली होती. या दरोड्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पशू वैद्यकीय चिकित्सक डॉ. गजानन टेकाळे आणि त्यांची मुलगी बचावली होती. या दरोड्याचे आता बिंग फुटले आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने गजानन टेकाळे याने पत्नीची हत्या करून दरोड्याचा बनाव रचला होता. या घटनेचा उलगडा करण्यात […]
अधिक वाचा...शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ पालघर पोलिसांनी उलगडलं…
पालघर : शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आल आहे. गुजरात मधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची लाल रंगाची ब्रीझा कार आढळून आली आहे. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत […]
अधिक वाचा...माता न तू वैरिणी! प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाला दगडाने ठेचलं…
सातारा : आईने आणि तिच्या प्रियकराने दोन साथीदारांच्या मदतीने मुलाला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे संबंधित युवकाचा जीव वाचला आहे. कराड तालुक्यातील वराडे येथे ही घटना घडली असन, पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. आरोपी आई आणि तिचा प्रियकर पुण्याच्या हवेली तालुक्याचे रहिवासी आहेत. प्रशांत (वय २४) या युवकाची आई शोभा हिचे जयेंद्र […]
अधिक वाचा...पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकावर कोयत्याने वार…
पुणे : पुणे शहरात आईसोबत प्रेमसंबंधाच्या संशयावरून एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात युवकाचा मृत्यू झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील कोथरूडच्या आशिष गार्डन समोर तीन जणांकडून युवकावर हल्ला करण्यात आला होता. राहुल जाधव असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. […]
अधिक वाचा...सांगली हादरली! मोबाईल दुकानदारावर सपासप केले तब्बल 25 वार…
सांगली : सांगली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानकासमोर एका मोबाईल दुकानदाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या ५० रुपयांच्या वादातून तीन ते चार जणांनी दुकानदारावर चाकुने सपासप २५ वार केले आहेत. दुकानदाराचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. विपूल अमृतपुरी गोस्वामी […]
अधिक वाचा...धक्कादायक! युवकावर अनैसर्गिक अत्याचार करून केली हत्या…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे एका 17 वर्षीय मुलाचे डोकं दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी एका काटेरी झाडीत तरुणाचा निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली आहे. दिनेश उर्फ गोलू उईके (वय २०) असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी दिनेश यानेच […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे शहरात चिमुकल्यासमोरच कात्रीने कापला पत्नीचा गळा; सांगितलं कारण…
पुणे: पुणे शहरात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या मुलासमोरच कात्रीने वार करून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. 22) पहाटे खराडीतील तुळजाभवानीनगर भागात घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती स्वतः खराडी पोलिस ठाण्यात हजर झाला. ज्योती शिवदास गिते (वय 28, रा. गल्ली क्रमांक 5, तुळजाभवानीनगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी शिवदास तुकाराम गिते […]
अधिक वाचा...धुळे शहरात मित्रानेच केला मित्राचा किरकोळ वादातून खून…
धुळे : धुळे शहरात मित्रानेच मित्राचा किरकोळ वादातून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. धुळे शहरातील चितोड रोड परिसरात राहणाऱ्या गौरव माने (वय २५) या युवकाचा मित्रानेच किरकोळ वादातून धारदार शस्त्राने खून केला आहे. घटनेची माहिती मिळताच धुळे शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने […]
अधिक वाचा...सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याचा रागातून जावयाला क्रूरपणे संपवलं…
जळगाव: पाच वर्षांपूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने वार करत जावयाला ठार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १९) पिंप्राळा हुडको परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. जावयावर वार करताना मध्ये पडलेल्या जावयाच्या कुटुंबातील 7 जणांवरही वार करत जखमी केले आहे. […]
अधिक वाचा...कोलकता डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणी ‘निर्भया’ला मिळाला न्याय…
कोलकाता: कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरील बलात्कार आणि खून प्रकरणावर सत्र न्यायालय आज (शनिवार) निकाल दिला आहे. कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक असलेल्या संजय रॉयवर गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी सरकारी रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये डॉक्टरवरील गुन्हा केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने संजय रॉयला दोषी ठरवले आहे. शवविच्छेदन अहवालात […]
अधिक वाचा...
