आईनं 29व्या मजल्यावरून मुलीला फेकलं अन् आयुष्याचा केला शेवट…
मुंबई: नवी मुंबईच्या पनवेल पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेने आपल्या मुलीला 29व्या मजल्यावरून खाली फेकले आणि महिलेनं स्वत: देखील इमारतीवरून उडी मारून आयुष्याचा शेवट केला आहे. मायलेकीचा मृत्यू झाल्याने सोसायटीत खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ही घटना पनवेल येथील पळस्पे परिसरातील मॅरेथॉन […]
अधिक वाचा...सोलापूरमध्ये युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या; गरम सळईने दिले चटके…
सोलापूर : पिलीव-माळशिरस रस्त्यावरील फॉरेस्टचे निर्मनुष्य जंगलात एका युवकाचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. युवकाला हाल हाल करून मारण्यात आले असून, नग्न मृतदेहावर क्रूर मारहाणीचे आणि गरम सळईने चटके दिल्याचे निशाण दिसून आले आहे. अशा क्रूर पद्धतीने एका युवकाचा मृतदेह सापडल्याने सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…
पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण येथे एकाने आपल्याच चुलतीचा खून करून बिबट्याने हल्ला केल्याचा बनाव रचला होता. तीन महिन्यानंतर त्याचे बिंग फुटले आहे. अनैतिक संबंधातून आरोपीनेच चुलतीचा खून केल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. या प्रकरणी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक केली आहे. अनिल धावडे आणि सतीलाल वाल्मीक मोरे असे […]
अधिक वाचा...Video: मस्साजोगची पुनरावृत्ती! युवकाचे अपहण करून भरदिवसा डोंगरात नेऊन जाळले…
अहिल्यानगर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण करीत खून केल्याची घटना घडली होती. हे प्रकरण ताजे असताना अहिल्यानगर शहरात अशीच एक घटना घडली आहे. जुन्या भांडणातून एका युवकाचे भर दुपारी अपहरण करण्यात आले. त्याला मोकळ्या जागेत आणि एका फ्लॅटमध्ये नेऊन मारहाण करण्यात आली. त्याचा मृत्यू झाल्यावर दुसऱ्या दिवशी […]
अधिक वाचा...राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय महिला नेत्याची हत्या; सुटकेसमध्ये मृतदेह…
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय आणि ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या नेत्या हिमानी नरवाल (वय २२, रा. विजय नगर, रोहतक, हरियाणा) यांची हत्या करण्यात आली आहे. हरियाणा काँग्रेसच्या त्या युवती नेत्या होत्या. सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानंतर हरियाणा आणि रोहतकमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. काँग्रेसच्या युवा नेत्या हिमानी […]
अधिक वाचा...शेवग्याच्या शेंगा काढण्यावरून वाद आणि मारामारी मध्ये ज्येष्ठाचा मृत्यू…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील शेतामध्ये (साबरे मळा) शेवग्याच्या शेंगा काढल्या बद्दल वाद होऊन झालेल्या मारामारी मध्ये चंद्रकांत सदाशिव चासकर (वय ६९) यांचा मृत्यू झाला आहे. सदर गुन्ह्याबाबत मिळालेली माहिती अशी की, २५/२/२०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता शेवगाच्या शेंगा काढल्याचा राग धरून २६/२/२०२५ रोजी सकाळी आठ वाजता जाब विचारण्यास गेले असताना […]
अधिक वाचा...रील स्टार मुलाचा माजी सैनिक असलेल्या बापाने केला खून अन्…
जळगाव : रील स्टार म्हणून सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या मुलगा दारु पिऊन सातत्याने कुटुंबियांना मारहाण करत असल्यामुळे त्रासलेल्या माजी सैनिक असलेल्या बापाने आणि त्याच्या भावाने मिळून त्याची गळा दाबून हत्या केली. रील स्टार विकी पाटील याच्या हत्येनंतर त्याचे वडील विठ्ठल पाटील यांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे […]
अधिक वाचा...धक्कादायक! घटस्फोटीत जावयाने पत्नीवरचा राग काढला सासूवर; टेम्पोत बसवले अन् पुढे…
मुंबई: एका व्यक्तीने सासूच्या कट-कारस्थानांमुळे संसार मोडल्याच्या रागातून सासूला पेटवून देत तिची हत्या केली आहे. पोलिसांनी तपासावेळी जावई आणि सासूमधील वादामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. बाबी दाजी उसरे (वय 72) असे मृत महिलेचे नाव आहे. कृष्णा अटनकर (वय 59) हा बाबी उसरे यांचा […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं…
पुणेः पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगलामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला आणि चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचे शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (ता. 19) ही घटना घडली […]
अधिक वाचा...आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला समजलं अन्…
सांगली: आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत एकाला दगडाने ठेचून मारल्याची घटना सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणार्या रस्त्यावर दत्ता सुतार (वय 35 रा. इंदिरानगर, सांगली) या कामगार खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. […]
अधिक वाचा...
