रेल्वे स्थानकावर पतीकडून पत्नीवर धारदार चाकूने हल्ला…
मुंबई: विरार रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे. शिव शर्मा आणि वीरशिला शर्मा असे या दाम्पत्याचे नाव आहे. विरार स्थानकात घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरशिला शर्मा ही कामावर जात असताना शिव शर्माने तिच्यावर […]
अधिक वाचा...धक्कादायक! युवक झोपेत असताना लागला चालू अन्…
मुंबई : मुंबईत झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरुन पडून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना भायखळा परिसरात घडली आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला (वय १९) असे या मृत युवकाचे नाव आहे. मुस्तफा इब्राहिम चुनावाला याला झोपेत चालण्याची सवय होती. 30 जूनच्या मध्यरात्री मुस्तफा झोपेत चालत असताना सहाव्या मजल्यावरून खाली पडला. मुस्तफा तिसऱ्या मजल्यावरील पोडियम स्पेसमध्ये पडला. त्यानंतर त्याला तात्काळ […]
अधिक वाचा...आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचे गूढ उकललं…
मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात एका महिलेला आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, आईस्क्रीममध्ये सापडलेले बोट पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील फॉर्च्यून डेअरी या कंपनीतील कामगाराचेच असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल गुरुवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेने मालाड पोलिसांना दिला आहे. ही घटना घडल्यानंतर इंदापूर येथील फॉर्च्युन डेअरीला उत्पादन बंद करण्याचे आदेश […]
अधिक वाचा...घराशेजारी राहणाऱ्या महिलेसाठी बनली पुरुष अन् फसवलं…
मुंबई : मुंबईमध्ये एका शेजारी राहणाऱ्या महिलेला शेजारणीने पुरुषी आवाज काढून तिला आपल्या जाळ्यात ओढून फसवल्याची धक्कादायक घटना काशिमिरामधील पृथ्वी प्राईट या उच्चभ्रू सोसायटीती घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली आहे. ॲनी धैर्यमानी राहात असलेल्या इमारतीमध्ये रश्मी सजलकर राहात आहे. ॲनीच्या पतीचे निधन झाले असून, ती कामाच्या शोधात होती. याची माहिती रश्मीला होती. […]
अधिक वाचा...धक्कादायक! मानलेला भाऊ निघाला प्रियकर अन् त्याने…
मुंबई: विरारच्या फुलपाडा येथील एका 32 वर्षीय विवाहितेची परिसरात राहणाऱ्या एकाने गळा दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे मानलेला भाऊ प्रियकर निघाला असून, त्यानेच महिलेची हत्या केली. विरार पोलिसांनी महिलेच्या प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. धनश्री रुपेश आंबडस्कर (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे. धनश्री ही पती रुपेश […]
अधिक वाचा...ट्रकवर बांधलेली दोरी झाडाच्या फांदीला घासून तुटली अन्…
मुंबई: मुंबईतील वांद्रे परिसरात एका दुर्घटनेत विजय असराणी (वय 40) या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या अपघातप्रकरणात ट्रक चालक आलम अन्सारी याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. वांद्रे पश्चिम परिसरात एक ट्र्क कोस्टल रोडच्या कामासाठी लोखंडी साहित्य घेऊन चालला होता. या ट्रकमधील लोखंडी साहित्य दोरीने बांधून ठेवण्यात आले होते. मात्र, ट्र्क टर्नर […]
अधिक वाचा...अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणारा गजाआड…
मुंबई : अभिनेते अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी करणाऱ्याला पोलिसांनी दोन दिवसांमध्येच गजाआड केले आहे. अभिनेते अनुपम खेर यांच्या कार्यालयात 20 जून रोजी चोरी झाली होती. मुंबई पोलिसांनी चोरी करण्याऱ्या दोन आरोपींना अटक केली. माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीम खान अशी चोरांची नाव असून दोघांना जोगेश्वरी परिसरातून अटक करण्यात आली आहे. अनुपम खेर यांच्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! जावयाने सासूचे हात-पाय बांधून घात केला…
मुंबई : विरारमध्ये कौटुंबिक वादातून जावयाने सासूची हत्या केल्याची घटना बुधवारी (ता. १९) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. हत्या करून पळून जाण्याचा तयारीत असलेल्या आरोपीच्या मुलांनी त्याला घरात कोंडून ठेवल्याने तो पकडला गेला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. विरार पूर्वेच्या साईनाथ नगर परिसरात मागील तीन महिन्यापासून प्रशांत खैरे हा पत्नी कल्पना […]
अधिक वाचा...आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाबाबत पोलिसांकडून मोठा खुलासा…
मुंबई : मुंबईच्या मालाडमधील एक महिला आईस्किम खात असताना बोट सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ते बोट कुणाचं याबाबत पोलिसांना मोठी माहिती मिळाली आहे. मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका कुटुंबानेरात्री झेप्टो ॲपद्वारे यम्मो कंपनीच्या 3 आईस्क्रीम ऑर्डर केली होती. या कुटुंबातील एका महिलेने बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्लं तेव्हा तिला […]
अधिक वाचा...क्यों किया ऐसा मेरे साथ? प्रेयसीला लोखंडी पान्याचे 15 घाव घालून संपवलं…
वसई : वसई पश्चिमच्या चिंचपाडा भागात दिवसा ढवळ्या माथेफिरू प्रियकराने प्रेयसीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली. वसई पूर्वेतील चिंचपाडा इथे ही घटना घडली आहे. आरती यादव (वय २२) असे मृत युवतीचे नाव असून रोहित रामनिवास यादव (वय 29) असे आरोपीचं नाव आहे. भररस्त्यात लोखंडी पान्याचे १५ घाव घालून आरोपीने युवतीची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ […]
अधिक वाचा...
