आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला चिरडले…

ठाणेः एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलाने प्रेयसीला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये पीडिता गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने सोशल मीडियावर आपली व्यथा मांडली आहे. घोडबंदर येथे राहणाऱ्या पीडित महिला या उच्चशिक्षित आहेत. या महिलेला सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजेच्या […]

अधिक वाचा...

प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवरा पत्नी आणि मुलीला सोडून आग्रा येथे प्रेयसीसोबत राहात असल्याची माहिती पत्नीला समजली होती. दोघे घरात एकत्र असल्याचे समजल्यानंतर पत्नीने दरवाजा वाजवायला सुरवात केली. पण, घाबरलेला पती दरवाजा उघडत नव्हता. अखेर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पत्नी बराच वेळ फ्लॅटचा दरवाजा ठोठावत राहिली, मात्र दोघेही बाहेर आले नाहीत. पत्नी सोबत तिची मुलगीही […]

अधिक वाचा...

सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्…

सातारा : कॉलेजला निघालेली युवती मित्रासोबत लॉजवर जात असताना घरच्यांनी रंगेहाथ पकडले. कुटुंबियांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. याबाबत सातारा शहर पोलिस ठाण्यात युवतीचा चुलत भाऊ, दोन काका यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास कतर आहेत. घरातून सकाळी महाविद्यालयात जाते, असे सांगून बाहेर पडलेली तरुणी सकाळी-सकाळीच लॉजवर मित्रासोबत निघाली होती. मात्र, […]

अधिक वाचा...

वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…

लखनौ (उत्तर प्रदेश) : वहिणीसोबत असलेले प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधातून मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या धाकट्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू आणि विकी दोघे मोठे भाऊ एकत्र राहात होते. रिंकूच्या पत्नीचे विकीशी अनैतिक संबंध असल्याचे रिंकूला कळले. त्यामुळे दोघांमध्ये […]

अधिक वाचा...

दोन बायका, नऊ मुलं अन् सहा गर्लफ्रेंड! अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

लखनौ (उत्तर प्रदेश): दोन बायका, नऊ मुलं अन् सहा गर्लफ्रेंड असणारा एक व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्याचा ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे. अजित मौर्य असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सरोजिनी नगर येथील हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अजित मौर्यवर […]

अधिक वाचा...

प्रेयसीने दरोडा अन् अपहरणाचा रचला बनाव, पोलिसांनी लावला शोध…

धुळे : साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित युवतीनेच ओळखीच्या प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला होता, हे पोलिस तपासादरम्यान उघड झाले आहे. पीडित युवतीनेच पोलिसांना अशी माहिती दिली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे दिली. साक्री येथील सरस्वती नगरमधील घरात पाच ते सात दरोडेखोरांनी घुसून महिलेला […]

अधिक वाचा...

पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू भारतात परतली; मुलांना भेटणार अन्…

नवी दिल्ली : भारतातून राजस्थानमार्गे पाकिस्तानात गेलेली अंजू तब्बल सहा महिन्यांनी मायदेशात परतली आहे. वाघा बॉर्डरमार्गे ती भारतात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी अंजू टूरिस्ट व्हिसावर फिरण्यासाठी गेली होती. पण तिथे तीने आपला पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी लग्न केलं. पाकिस्तानात गेल्यानंतर अंजू चर्चेत आली होती. भारतात परतल्यानंतर अंजू सध्या बीएसएफच्या कॅम्पमध्ये आहे. पाकिस्तानी सीमा हैदर आणि भारतीय […]

अधिक वाचा...

बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून चाकूने सपासप वार करून हत्या…

गोंदिया : आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशयातून एकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना कुडवा येथे मध्यरात्री घडली आहे. या प्रकरणी आरोपी भावासह त्याच्या एक साथीदाराला पोलिसांनी अटक करण्यात केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस करीत आहेत. गोंदिया शहरापासून जवळच असलेल्या कुडवा येथील गोंडीटोला रोड चौक परिसरामध्ये रविवारी (ता. 26) मध्यरात्री घडली आहे. […]

अधिक वाचा...

प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात घडली धक्कादायक घटना…

जयपूर (राजस्थान) : राजस्थानमधल्या आदिवासीबहुल प्रतापगड जिल्ह्यात रेखाने तीन महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाहानंतर तिसऱ्याच महिन्यात तिचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रेखा निनामा हिला मंगळवारी (ता. 21) रात्री सासरच्या मंडळींनी तिला उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात आणले […]

अधिक वाचा...

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका युवकाने एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमध्ये मुलीसह दोघांचा मृत्यू झाला असून, कुटुंबातील चौघं जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. आशिष चौधरी असे आरोपीचे नाव आहे. आशिष याचे आपल्या घराशेजारीच राहाणाऱ्या एका युवतीवर एकतर्फी प्रेम होते. त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. पण तिच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!