पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्…
जयपूर (राजस्थान): एका पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडल्यानंतर मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पत्नीने संतापाच्या भरात डॉक्टर असलेल्या मैत्रिणीला बेदम मारहाण केली. संबंधित घटनेची परिसरता जोरदार चर्चा सुरू आहे. जयपूरमधील डीएसपी विनय चौहान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. डीएसपी विनय चौहान यांची पत्नी मुलांना घेऊन गावी होती. […]
अधिक वाचा...दाजी साखरपुड्यातच पडला मेव्हणीच्या प्रेमात अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एक युवक साखरपुड्यानंतर मेव्हणीच्या प्रेमात पडला होता. पण, दाजीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना झाशीमध्ये घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. झाशीच्या गुसररा जवळील गावात राहणाऱ्या अजय नावाच्या युवकाचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर अजय त्याच्या मेहुणीच्या प्रेमात पडला होता. अजयचे निशा हिच्याशी लग्न झाले. निशाचे कुटुंबीय […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराने मैत्रीणीला OYO रूमवर बोलवल्यानंतर खोलीला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढला होता. रूमची तपासणी केल्यानंतर युवतीचा (वय २२) मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. OYO रेड बिल्डिंगच्या गेस्ट हाऊसमधील रूम नंबर 105 मध्ये युवतीचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. युवतीसोबत […]
अधिक वाचा...प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…
भोपाळ (मध्य प्रदेश): प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या पत्नीची हत्या केली आणि नंतर स्वत:ही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उजैनमध्ये घडली आहे. सात वर्षांच्या मुलामुळे हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. घटनास्थळी एक सुसाईड नोटही सापडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. बडनगरमधील नयापूरमध्ये अमित आचार्य (वय ३०) याने सोमवारी (ता. […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगर : शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. आसेगाव येथील कै. दादासाहेब चव्हाण पाटील इंग्रजी विद्यालयातील ३५ वर्षीय शिक्षकाने वर्गातील नववीच्या विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमापायी छळले होते. या त्रासाला कंटाळून १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येच्या तेरा दिवसांनी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून 8 पानी पत्र लिहून घेतला जगाचा निरोप…
भोपळ (मध्य प्रदेश): एका डॉक्टर युवतीने प्रेमभंगातून टोकाचे पाऊल उचलले आहे. मंदसौरमध्ये फिजिओथेरपिस्ट असलेल्या युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी सोशल मीडियावर सुसाइड नोट पोस्ट करून गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवाय, प्रियकराचे फोटोदेखील अपलोड केले. डॉ. आशू मेघवाल असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी युवतीने आठ पानी सुसाइड नोट लिहिली. […]
अधिक वाचा...विवाहित महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे पत्नीला समजले अन्…
डेहराडून (उत्तराखंड) : एका विवाहीत महिलेची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हृषीकेशमधील नीळकंठ रोडवरील धांधला पानी भागात विवाहित महिलेची हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या प्रियकराची पत्नी व बहीण व एका युवकाला अटक केली आहे. नीळकंठ रोडवरील धांधला पानी येथे एका विवाहित महिलेची हत्या झाली होती. त्याबाबत पोलिसांनी मंगळवारी (ता. 28) खुलासा […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये मैत्रिणीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या अंगावर घातली कार…
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेम प्रकरणातून एका युवकाने दुसऱ्या युवकाला चार चाकी गाडीने उडवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमध्ये निलेश शिंदे हा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी पोलिसांनी सुशील भास्कर काळे या आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...बायको अन् तिचा प्रियकर खोलीत एकत्र आणि नवरा घराबाहेर….
रांची (झारखंड) : एका विवाहित महिला प्रियकरासोबतच खोलीत झोपली होती तर पती पतीचा घराबाहेर पलंग ठेवला होता. पतीने विरोध केला असता महिला आणि तिच्या प्रियकराने त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. घाटशिला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पावडा गावात ही घटना घडली आहे. दोघांच्या […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत बायको पळाली; दुसरी आणल्यावर पहिली आली माघारी अन्…
पाटणा (बिहार) : एक विवाहित महिला नवऱ्याला सोडून प्रियकराकडे निघून गेल्यानंतर नवऱ्याने दुसरा विवाह केला. नवऱ्याने दुसरा विवाह केल्याचे समजताच पहिली पत्नी परत आली आणि पोटगीची मागणी करू लागली आहे. बिहारमधली एक विवाहित आणि दोन मुलांची आई असलेली महिला ऑनलाइन ल्युडो खेळत असताना गेम पार्टनरच्या प्रेमात पडली आणि पतीला सोडून प्रियकराकडे निघून गेली. पतीनेदेखील पहिल्या […]
अधिक वाचा...
