इन्स्टाग्रामवरून ओळख अन् लॉजमध्ये शारिरीक संबंध; तक्रार दाखल…

बुलढाणा: एका युवकाने लग्नाचे आमिष दाखवत युवतीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात घडली आहे. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पीडित युवतीचा जबाब नोंदवून घेतला असून घटनेचा पुढील तपास केला जात […]

अधिक वाचा...

प्रेमप्रकरण! युवकाला मारहाण करत घरापर्यंत आणले अन् युवकाने घेतला गळफास…

नांदेड: प्रेमप्रकरणातून युवकास बेदम मारहाण करत ‘तुझी लायकी आहे का पाटलाच्या देशमुखांशी सोयरीक करायची’ असा धमकीचा फोन मुलीच्या काकाकडून युवकाला गेला. गावात बेइज्जत करतो, चिरून टाकतो अशी धमकी दिल्याने युवकाने भीतीपोटी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना नांदेड शहराजवळच्या सुगाव येथे घडली आहे. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात युवतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नितीन शिंदे […]

अधिक वाचा...

सासऱ्याचे तीन-चार महिलांशी अनैतिक संबंध अन् सून सासऱ्याच्या खोलीत गेली अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका व्यक्तीचे तीन-चार महिलांसोबत अनैतिक संबंध असतानाही सुनेकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्या सासऱ्याची हत्या केल्याची घटना गाझियाबादमधील गोविंदपुरममध्ये घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेला अटक केली आहे. पती सिंग (वय ६४, रा. कविनगर, गाझियाबाद) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पती सिंग याच्या पत्नीचे आणि मुलगा जितेंद्र यांचा 4 वर्षांपूर्वी […]

अधिक वाचा...

बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…

बीड: बीड जिल्ह्यात आणखी एका युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या कडा परिसरात एका ट्रकचालक तरुणाचा मृत्यू झाला होता. ट्रकच्या मालकानेच त्याला दोन दिवस डांबून बेदम मारहाण केली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता, अशी माहिती समोर आली होती. मात्र, प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. मृत ट्रकचालक […]

अधिक वाचा...

सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): मुलीने दुसऱ्या जातीमधील मुलाशी प्रेमविवाह केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच बाप आणि भावाने गळा दाबत हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. मारेकरी बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथली मृत युवती नेहा राठोड (वय २३) हिचे हापूर येथील रहिवासी असलेल्या सूरजसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा […]

अधिक वाचा...

प्रेमसंबंध! नाशिकमध्ये महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीतील नावे पाहा…

नाशिक: प्रेमसंबंधांच्या विरोधात वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्यांना कंटाळून महिला आणि तिच्या प्रियकराने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथे घडली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली 16 जणांविरुद्ध नांदगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. फिर्यादी गोविद नवनाथ मिटके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण उज्ज्वला रामकृष्ण खताळ (रा. वंजारवाडी, ता. […]

अधिक वाचा...

Video: साखरपुडा सुरू असताना युवतीने थेट नवरीला मिठी मारली अन् म्हणाली…

लखनौ (उत्तर प्रदेश): साखरपुडा सुरू असताना एका युवतीने आपले वधूसोबत 4 वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा आरोप केला. अलीगडमध्ये घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या गदारोळानंतर मुलाच्या बाजूने लग्न मोडण्यात आले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. बुलंदशहरच्या पहासू पोलीस स्टेशन भागातील एका एमए पास तरुणीचे नाते अलीगढच्या क्वार्सी भागात राहणाऱ्या […]

अधिक वाचा...

धक्कादायक! प्रियकराने रात्रीच्या वेळी अल्पवयीन प्रेयसीला भेटायला बोलावले अन्…

मुंबई: एका १७ वर्षीय मुलीला आपल्या वयापेक्षा दुप्पट वयाच्या युवकावर प्रेम करणे महागात पडले आहे. आरोपी प्रेयसीला भेटायला आला आणि त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकत तिला जिवंत जाळले आहे. या दुर्घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. आरोपी (वय […]

अधिक वाचा...

एका युवतीची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत; Video मध्ये म्हटले की…

लखनौ (उत्तर प्रदेश): बरेली येथील दानिया नाझ नावाच्या एका मुस्लीम युवतीने हिंदू मुलगा हर्षित यादव याच्याशी मंदिरात प्रेमविवाह केला आहे. या विवाहानंतर युवतीच्या वडिलांनी मुलासह त्याच्या कुटुंबाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर संबंधित युवतीने आपण स्वमर्जीने हे लग्न केलंय, त्यामुळे पोलिसांनी आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. […]

अधिक वाचा...

पत्नीचे अनैतिक संबंध; नवऱ्याने उचलले धक्कादायक पाऊल…

नागपूर: नागपुरच्या मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नी तिच्या प्रियकराला हाताशी धरून मानसिक आणि शारिरीक छळ करत असल्याचे चिठ्ठीत लिहीले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुर्गेश्वरी नरेंद्र ठाकरे (वय 41) आणि राहुल मनोहर (वय 45) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी दुर्गेश्वरी ही नागपुरच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!