पुणे जिल्ह्यातील प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचं शीर केलं धडावेगळं…
पुणेः पुणे जिल्ह्यातून फिरण्यासाठी गेलेल्या प्रेमीयुगलामध्ये क्षुल्लक कारणास्तव वाद झाला आणि चिडलेल्या प्रियकराने कोयत्याने वार करत प्रेयसीचे शीर धडावेगळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वतःहून पोलिसांसमोर जाऊन खुनाची माहिती दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत. वांबोरी परिसरातील (ता. राहुरी) विळद रोडवरील पिलेश्वर देवस्थान परिसरात असलेल्या गणपती मंदिरात जवळ बुधवारी (ता. 19) ही घटना घडली […]
अधिक वाचा...आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाला समजलं अन्…
सांगली: आईशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत एकाला दगडाने ठेचून मारल्याची घटना सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, तीन जणांना ताब्यात घेतले आहे. सांगलीवाडीहून नदीकाठाने कदमवाडीकडे जाणार्या रस्त्यावर दत्ता सुतार (वय 35 रा. इंदिरानगर, सांगली) या कामगार खून झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली होती. […]
अधिक वाचा...लग्नाआधीचे प्रेम! नवऱ्याला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक जाग आली अन्…
पुणे: लग्नाआधी असलेल्या प्रियकराच्या मदतीने मध्यरात्री झोपेत असलेल्या पतीवर धारदार चाकूने गळ्यावर, पोटावर सपासप वार करून त्याचा निर्घृणपणे खून करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार चाकण औद्योगिक वसाहतीत सावरदरी (ता. खेड) येथे घडला आहे. पतीचा खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकराला अटक केली आहे. सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय वर्षे 23, रा. जतपुरा, रोहतास, उत्तर […]
अधिक वाचा...धक्कादायक! बदला घेण्यासाठी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून केली निर्घृणपणे हत्या…
मुंबई: उत्तर प्रदेश येथील कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जोगेश्वरी मुंबई येथील ओला चालक अक्रम कुरेशी (वय 22) याला प्रेयसीने भिवंडी येथे भेटण्यास बोलावून दबा धरून बसलेल्या आरोपींनी युवकाची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी युवतीसह पाच जणांना भिवंडी तालुका ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी पोलिस ठाणे हद्दीत […]
अधिक वाचा...दीराने वहिनीच्या बहिणींना पाठवले नको ते मेसेज अन् पुढे तर…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका दीराने वहिनीच्या बहिणींना मोबाईलवर मेसेज पाठवून त्यांची छेड काढत होता. त्याच्या भीतीने आधी त्याच्या दोन्ही मुलींनी कॉलेजला जाणे सोडले होते. तरीही त्याचा त्रास सुरू होता. यामुळे मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नवाबगंजमधील एका व्यक्तीने त्याच्या मोठ्या मुलीच्या दीरावर गंभीर आरोप करून गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...पत्नीसोबत होते शेजाऱ्याचे अनैतिक संबंध; सापळा रचला अन् जीव गेला…
तिरुअनंतपुरम (केरळ): घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. शेजाऱ्याला गुपचूप घरात घुसताना विजेचा शॉक देऊन मारण्याचा आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विजेचा शॉक लागून शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याचे तपासून त्याचा मृतदेह शेतात नेऊन टाकला होता. थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या अखेरीस उघड झाली आहे. पोलिसांनी तिन […]
अधिक वाचा...विवाहित महिलेचा खून केल्यावर प्रियकराने केला मृतदेहावर बलात्कार…
नागपूर: नागपूर हुडकेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीने मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. विवाहित प्रेयसीने शारीरिक संबंधास नकार दिल्यामुळे प्रियकराने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. महिलेची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर हे अमानवीय कृत्य उघडकीस आले. पोलिसांनी रोहित गणेश टेकाम (वय २५) या आरोपीला अटक […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरण! पुणे शहरातील पोलिसकाकाच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल…
पुणे: पुणे शहरातील पोलिसाच्या मुलाने टोकाचं पाऊल उचलत शिवाजीनगर येथील पोलिस वसाहतीत राहत्या घरी गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रेमभंग झाल्याच्या कारणावरून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. ऋषिकेश दादा कोकणे (वय 19) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...वहिनी-वहिनी बोलायचा शेजारी अन् एक दिवस त्यानेच…
भोपाळ (मध्य प्रदेश) : घराशेजारी राहणारा व्यक्ती महिलेला वहिनी बोलायचा. वहिनीला घेऊन त्याने पळ काढला. दोघे काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. पण, महिलेला सोडून त्याने पुन्हा एकट्यानेच पळ काढला. महिलेने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित महिला 28 वर्षांची असून, तिचे पतीशी संबंध बिघडले होते. घरा शेजारी राहणाऱ्या […]
अधिक वाचा...युवकाने अल्पवयीने मुलीला प्रपोज केलं पण तिला हे आवडलं नाही; अखेर…
सोलापूर : एका युवकाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वेणूगोपाळ विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी हा मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुलीला त्रास देत होता. युवतीच्या वारंवार पाठीमागे जाणे, तिला बोलण्याचा प्रयत्न करणे, […]
अधिक वाचा...
