धक्कादायक Video: कोयत्याने सपासप वार अन् कारने चिरडलं…

बंगळूरू (कर्नाटक): एका टोळक्याने एकमेकांवर तलवारीने वार केले. एवढंच नाहीतर एकाला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात ही घटना घडली आहे. गँगवॉरचा हा व्हिडीओ 18 मे रोजीचा आहे. गँगवॉरमधून कापू भागातील तरुणांच्या दोन टोळक्यांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन वाहनांमधून आलेल्या […]

अधिक वाचा...

गिरीशचे अंजलीवर प्रेम अन् पहाटेच्या सुमारास घरात घुसला…

हुबळी (कर्नाटक): कर्नाटकात नेहा हिरेमठ हत्या प्रकरणानंतर आणखी एका युवतीची प्रेम प्रकरणातून चाकूने भोसकून हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे. बेंडिगेरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत वीरपुरा ओनी भागात ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अंजली अंबीगेरा (वय २१) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर खून करणाऱ्या युवकाचे नाव विश्वा असून त्याला गिरीश नावानेही […]

अधिक वाचा...

माजी पंतप्रधानांचा मुलगा व नातवाविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल…

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा मुलगा आमदार एच. डी. रेवण्णा आणि नातू खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या महिलेने लैंगिक शोषणाची तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महिला आयोगाच्या शिफारशीवरुन या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहायक पोलिस […]

अधिक वाचा...

पतीच्या व्यसनाला कंटाळून पत्नीने उचललं टोकाचं पाऊल…

चित्रदुर्ग (कर्नाटक): एका व्यक्तीने आयपीएलमध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचे कर्ज काढले होते. कर्जदारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून पत्नी रंजिता हिने (वय २३) आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. दर्शन बाबू आणि रंजिताचं 2020 मध्ये लग्न झाले होते. दोघांना दोन वर्षांचा मुलगा आहे. दर्शन बाबू हा […]

अधिक वाचा...

मुलींच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा नव्हता: खुशबू सुंदर

उडपी (कर्नाटक): उडपीतील पॅरामेडिकल कॉलेजच्या टॉयलेटमध्ये छुपा कॅमेरा बसवून मुलींचे प्रायव्हेट व्हिडीओ चित्रित केल्याची बातमी खोटी आहे, त्यात काहीही तथ्य नसून त्या अफवा आहेत, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर यांनी स्पष्ट केले आहे. उडपीच्या पॅरामेडिकल गर्ल्स कॉलेजच्या तीन विद्यार्थीनी आणि प्रशानाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला राजकीय रंग चढू लागताच […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!