ड्राय आईस! हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या…

गुडगाव (हरियाणा): गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांना रक्ताच्या उलट्या झाल्या आहेत. या माऊथ फ्रेशनरमुळे पाच जणांची प्रकृती बिघडली असून दोन जण अत्यवस्थ आहेत. रेस्टॉरंटमध्ये नागरिकांना माऊथ फ्रेशनरच्या जागी ड्राय आईस दिला आणि तो खाऊन ग्राहकांच्या तोंडातून रक्त येऊ लागले आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही लोकांच्या […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील पब, बार, रेस्टोरंट आणि हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. हॉटेल आणि पब मालकांनी नियमांचे पालन केल्यास पोलिस आतमध्ये येऊन कोणत्याही प्रकारे अडथळा निर्माण करणार नाहीत, असे आश्वासन पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब आणि बार मालकांना बैठकीनंतर दिले आहे. परंतु, हुक्क्याला बंदी असणार आहे. पब […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली…

पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पुणे शहरातील रात्रीच्या वेळी पबमध्ये चालणारा […]

अधिक वाचा...

संतापजनक! शाकाहारी जेवन ऑर्डर केलं अन् आढळला मेलेला उंदीर…

मुंबई: एका शुद्ध शाकाहारी असललेल्या व्यक्तीने रेस्टॉरंटमधून जेवनाची ऑर्डर मागवली होती. पण, ऑर्डरमध्ये चक्के मेलेला उंदीर निघाल्याची घटना घडली आहे. संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे. मुंबईतील बार्बेक्यू नेशनमधून राजीव शुक्ला नावाच्या व्यक्तीने शुद्ध शाकाहारी जेवन ऑर्डर मागवले होते. मात्र त्याच्या खाण्यात मेलेला उंदीर आढळून आला. यामुळे राजीवला अन्नातून विषबाधा झाली आणि 75 […]

अधिक वाचा...

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

पुणे : पुणे शहरात विविध ठिकाणांहून नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने युवक-युवती आलेले आहेत. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी केल्याचे वास्तव आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाई झिंगाट झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः राजा बहादुर मिल, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात असलेल्या विविध हॉटेलमध्ये नशेच्या आहारी गेल्याचे आणि भान हरपलेले युवक-युवती पाहायला मिळाल्या आहेत. पुणे […]

अधिक वाचा...

रेस्टॉरंटमध्ये बिर्याणीसोबत पुन्हा पुन्हा रायता मागितला अन् जीव गेला…

हैदराबाद : एका प्रसिद्ध बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये पुन्हा पुन्हा रायता मागितल्याने ग्राहकाला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत लियाकत या ग्राहकाला जीव गमवावा लागला आहे. पंजागुट्टा भागात असलेल्या मेरिडियन बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. लियाकत हा जेवण करण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये आला होता. त्याने बिर्याणीची ऑर्डर दिली होती. बिर्याणी वाढण्यात आली तेव्हा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!