अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बाबत नेमकं खरं काय? खोटं काय?

कराची (पाकिस्तान): भाई 1000 टक्के फिट आहे. दाऊदच्या मृत्यूच्या अफवा चुकीच्या हेतूनं पसरवल्या जात आहेत, असा दावा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक छोटा शकील याने केला आहे. दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला असून तो कराचीमधील रुग्णालयात दाखल आहे, असे वृत्त प्रसारीत झाल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. नेमकं खरं काय? खोटं काय? याचा शोध जगभरातील एजन्सीकडून […]

अधिक वाचा...

दाऊद इब्राहिम याची प्रकृती चिंताजनक; लाइट गायब अन् इंटरनेट ठप्प…

कराची (पाकिस्तान): मुंबईत झालेल्या बॉम्बस्फॉटाचा मास्टरमाइंड दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दाऊद याची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. दुसरीकडे संपूर्ण पाकिस्तानातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मदेखील डाउन करण्यात आले आहेत. पाकिस्तानात इंटरनेट आणि सोशल मीडिया डाऊन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!