Cyber Crime! युवतीला विवस्त्र होण्यास सांगून केलं चित्रीकरण अन्…

मुंबई: बोरिवली परिसरात राहणाऱ्या आणि फार्मा कंपनीत काम करणाऱ्या युवती सोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवतीचे नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आले असून नरेश गोयल प्रकरणाशी असल्याचे सांगून सीबीआयच्या तोतया अधिकाऱ्यांनी हॉटेलमध्ये अंगझडतीच्या नावाखाली अंधेरी येथील युवतीला (वय २०) विवस्त्र होण्यास भाग पाडून चित्रीकरण केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. युवतीला तपासात […]

अधिक वाचा...

एकाला तब्बल ८४ लाख ३४ हजार रुपयांचा एकाला ऑनलाईन गंडा; कसा पाहा…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर (जि. पुणे) शहरातील एका नोकरदाराला वेगवेगळी कारणे देऊन हे बँक अकाउंट आरबीआय अकाउंट अॅड होत असून तुमचे अकाउंटचे सर्व पैसे ट्रान्सफर करून व्हेरीफिकेशन झाल्यानंतर परत तुमचे पैसे परत तुमच्या अकाउंटला जमा होतील असे सांगून तब्बल एकुण ८४ लाख ३४ हजाराला गंडा घालण्यात आला आहे. प्रकाश विनायक धामणकर (वय 43 वर्षे, […]

अधिक वाचा...

पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…

पुणेः आयटी अभियंताला थोडा नाही तर तब्बल सहा कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याबा मनी लॉन्ड्रिंगचा (Money Laundering) आरोप करत अभियंताला सायबर चोरट्यांनी जवळपास सहा कोटींचा गंडा घातला आहे. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चोरट्यांनी तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे, अशी थाप मारून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका नामांकित आयटी कंपनीच्या अभियंतांची लूट केली. पाषाण […]

अधिक वाचा...

Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…

नवी दिल्लीः लग्नाची निमंत्रण पत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेकजण पाठवतात. यामुळे कार्ड बनवण्याचा खर्चही वाचतो आणि वेळही वाजतो. पण, सायबर गुन्हेगारांनी लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेद्वारे फसवणुकीची नवीन पद्धत शोधून काढली आहे. लग्नाची एक चुकीची निमंत्रण पत्रिका तुमच्या फोनमधील संपूर्ण डाटा उडवू शकते. तसेच अज्ञात नंबरवरुन एक मेसेज येतो आणि त्यात वेडिंग इन्विटेशन (लग्नाचे निमंत्रण) असे लिहिलेले असते. […]

अधिक वाचा...

Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…

मुंबई : सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओला लाइक करण्यास सांगून पैसे लुबाडण्याचा सध्या नवा फंडा समोर आला आहे. एका दुकानदाराला त्याचा मोठा फटका बसला आहे. एका दुकानदाराला युट्युबवर काही छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी 123 रुपये आणि 492 रुपये मिळाले. त्यामुळे तो खूश झाला. मग त्याला एका टेलिग्राम ग्रूपवर अ‍ॅड करण्यात आले. तिथे त्याला पैसे जमा केले […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

पुणे (संतोष धायबर): पिंपरी-चिंचवडमध्ये परिसरात वास्तव्यास असणाऱ्या युवतीची १३ लाख रुपयांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाली आहे. युवतीने सायबर क्राईम विभागामध्ये तक्रार दाखल केली. पण, संबंधित अधिकाऱ्यांकडे, कर्मचाऱ्यांकडे तपासाबाबत चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून असमाधानकारक उत्तरे मिळत आहे, असे युवतीने सांगितले. युवतीच्या मोबाईलवर १० सप्टेंबर रोजी एक फोन आला होता. संबंधित व्यक्तीने ड्रग्ज रॅकेटमध्ये तुमचे नाव असल्याचे सांगून […]

अधिक वाचा...

सायबर क्राइम! पिंपरी-चिचंवड पोलिसांना जयपूरमध्‍ये जिवे मारण्‍याचा प्रयत्न…

पुणेः सायबर क्राइम गुन्‍ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी जयपूरमध्‍ये गेलेल्या पिंपरी-चिंचवडमधील पोलिस अधिकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी जयपूर येथील स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका सायबर गुन्‍ह्यात पोलिस अटक करतील, […]

अधिक वाचा...

सावधान! Tinder गर्लचा स्कॅम, दोन तासाच्या डेटसाठी बील किती पाहा…

मुंबई : एकटेपणा दूर करण्यासाठी अनेक फोन, मेसेजेस येत असतात. अनेकजण लोक हल्ली डेटिंग ॲपचा वापर करतात. मात्र टिंडर या डेटिंग या ॲपवर ओळख झालेल्या युवतींच्या मदतीने गंडा घालविण्याचे प्रकार समोर आला असून, अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या द रेड रूम आणि गॉड फादर नावाच्या हॉटेलमध्ये हा […]

अधिक वाचा...

बेरोजगार युवकाच्या खात्यात आले 1.25 कोटी, पोलिसांनी तपास केला अन्…

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांनी एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सायबर क्राईम रॅकेटचा मास्टरमाइंड चीनमध्ये बसून भारतातील नागरिकांची लूट करत होता. या सायबर रॅकेटमधील एका भारतीय गुन्हेगाराच्या बँक खात्यात दोन दिवसांत तब्बल 1.25 कोटी रुपये जमा झाले होते. या प्रकरणात देव भाटी (वय 36), रॉबिन सोलंकी (वय 25), विष्णू सोलंकी (वय 20) आणि आकाश कुमार जैन […]

अधिक वाचा...

Video: मोबाईल चोराला मिळाले पत्नीचे प्रायव्हेट व्हिडीओ अन् पुढे…

मुंबई : एका 25 वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मोबाईल अज्ञात व्यक्तीने सुमारे महिनाभरापूर्वी चोरला होता. चोराला मोबाईलमध्ये महिलेचे खाजगी व्हिडीओ सापडल्यानंतर चोराने ते व्हायरल करण्याची धमकी दिली आणि लाखो रुपयांची मागणी केली. या प्रकरणी आता पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईलच्या मालकासोबत चोरट्याने संपर्क साधला आणि म्हणाला, एक लाख रुपये दिले न दिल्यास मोबाईलमधील पत्नीचा […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!