Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन लाभांश देण्याचे बहाण्याने जेष्ठ नागरिकाची ०१ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणाऱ्या ०६ आरोपींना सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी सापळा रचून पकडले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुण्यातील जेष्ठ नागरिक यांना व्हॉट्सअॅप कॉलव्दारे शेअर मार्केट इन्व्हेसमेंटबाबत अनन्या गुप्ता महिलेने संपर्क करुन (G5) UP stox value-added technical […]
अधिक वाचा...सायबर चोरट्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून निवृत्त अधिकाऱ्याची पत्नीसह आत्महत्या…
बेळगाव: एका निवृत्त अधिकाऱ्याने सायबर चोरट्यांकडून झालेल्या छळाला कंटाळून आपल्या पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खानापुरा येथे घडली आहे. सायबर फसवणूक करण्यासाठी मयताच्या फोटो आयडीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला अटक होऊ शकते, अशी धमकी आरोपींनी व्हिडिओ कॉलवर दिली होती. अटकेच्या भीतीने दाम्पत्याने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. डिएगो नजरत (वय ८३) आणि […]
अधिक वाचा...Cyber Crime! ‘गुगल’वर सर्च केले हॉटेल अन् दोन लाखांची झाली फसवणूक…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील एका कंपनीच्या अधिकाऱ्याला सायबर गुन्ह्याचा फटका बसला आहे. ‘गुगल’वर हॉटेलचा शोध घेताना ते सायबर भामट्याच्या जाळ्यात अडकले आणि त्यांना जवळपास 2 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी कंपनी बिडकीनमध्ये 636 एकरांवर 27 हजार 200 कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक मोठा प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी सहाय्यक उपाध्यक्ष कृष्णचंद श्रीवास्तव (वय […]
अधिक वाचा...पुणे! कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये फिर्यादीस दिले परत मिळवून…
पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाच्या नावाखाली वेगवेगळे टास्क देवून आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयामध्ये कोंढवा पोलिसांनी ४३,०४,०६० रूपये रक्कम फिर्यादीस परत मिळवून दिले आहेत. तक्रारदार यांनी गुन्हयाचे तपासाबाबत समाधान व्यक्त करून कोंढवा पोलिस स्टेशनचे आभार मानले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन तंत्रज्ञान व उपकरणे वापरुन गुन्हा करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सर्व वयोगटातील व्यक्ती सोशल […]
अधिक वाचा...ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी केला पर्दाफाश…
मुंबई : भिवंडी शहरातील शांतीनगर पोलिसांनी ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या तीन जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून 9 मोबाईल,12 डेबिट कार्ड,17 चेक बुक असा मुद्देमाल हस्तगत केला आहे, अशी माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. फातिमा नगर येथे काही व्यक्ती वेगवेगळ्या लोकांच्या नावाने बँक खाते उघडून ऑनलाइन फसवणूक करून […]
अधिक वाचा...डिजिटल अरेस्टसाठी तोतया पोलिस अधिकाऱ्याचा VIDEO कॉल अन् युवकाची शक्कल…
मुंबईः आर्थिक फसवणूकीमधून डिजिटल अटक करण्याच्या हेतूने बनावट पोलिस अधिकाऱ्याने व्हिडीओ कॉल केला असता, युवकाने आपल्या श्वानालाच कॅमेऱ्यासमोर बसवले. संबंधित व्हिडिओ युवकाने इंस्टाग्रामला शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तोतया पोलिस अधिकारी सांगतो की, ‘मी अंधेरी पूर्व पोलिस ठाण्यातून बोलत असून, युवकाला त्याचा चेहरा दाखवण्यास सांगतो. पण युवक चेहरा दाखवण्याची मागणी पूर्ण करण्याऐवजी थेट आपल्या श्वानाला […]
अधिक वाचा...धडाकेबाज कारवाई! पुणे पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या टोळीतील महिलेला बिहारमधून केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाची तब्बल चार कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांच्या टोळीतील एका महिलेला गुन्हे शाखेच्या सायबर पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. या टोळीतील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. सायबर पोलिसांची मागील काही महिन्यांतील ही मोठी कारवाई आहे. सायबर चोरट्यांनी मागील फेब्रुवारी महिन्यात एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या कंपनीच्या अकाउंटंटद्वारे चार […]
अधिक वाचा...Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…
पुणे: सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. सर्वसामान्य नागरिकांबाबत आर्थिक फसवणूकीच्या घटना घडताना पाहायला मिळतात. पण, पुणे जिल्ह्यात चक्क पोलिस कर्मचारीच याला बळी ठरला आहे. पोलिस कर्मचाऱ्याला २.३ लाखांचा फटका बसला. पुणे ग्रामीण पोलिसांत याबद्दलची तक्रार दाखल झाली आहे. सासवड येथे पोलिस कर्मचाऱ्याने बेकरीच्या दुकानात पैसे देण्यासाठी क्यूआर कोड […]
अधिक वाचा...नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…
विशाखापटनम् (आंध्र प्रदेश): इन्स्टन्ट लोन देणाऱ्या कंपनीकडून एका युवकाने दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पण कंपनीनं या कर्जावर मोठे व्याज लावले. यामुळे कर्जाची परतफेड करू शकला नाही. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी लोन देणाऱ्या कंपनीच्या एजंट्सनी युवकाला त्रास द्यायला सुरुवात केली. आरोपींनी युवकाच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले. या त्रासाला कंटाळून नरेंद्र वय २५) या […]
अधिक वाचा...EVM हॅकिंगचा दावा करणाऱ्याविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल…
मुंबई : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) हॅक करणे शक्य आहे, असा दावा करणाऱ्या सय्यद शुजा याच्याविरोधात निवडणूक आयोगाच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सायबर पोलिस ठाण्यात शनिवारी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणी आता तपास सुरू करण्यात आला आहे. सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, सय्यद शुजा याने अनेक […]
अधिक वाचा...
