सोलापूरच्या प्रियकराने प्रेयसीचे मुंडकं कापून फेकले नदीत…
पालघर : एका प्रियकरानेच आपल्या प्रेयसीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसीचे मुंडकं कापून नदीत फेकले होते. पोलिसांनी गुन्हा उघड केला असून, आरोपींना जेरबंद केले आहे. लग्न करून अर्धी प्रॉपर्टी नावावर कर, अशी बळजबरी करत असल्यामुळे खून केल्याची कबुली प्रियकराने दिली आहे. पालघरमधील मोखाडा येथील वैतरणा नदीपात्रात मागील आठवड्यात शिर नसलेले एक […]
अधिक वाचा...दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…
अकोला : एका महिला दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी होऊन चक्क आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखळ केला असून, दिर आणि वहिनीला ताब्यात घेतले आहे. अकोला जिल्ह्यातील तुलुंगा गावातील रहिवासी असलेले मेसरे नावाचे एक जोडपं बाळापूर तालुक्यातल्या तामशी गावातील वीट भट्टीवर कामासाठी आले होते. प्रमोद मेसरे आणि मंगला मेसरे असं […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार…
पुणे : पुणे शहरातील कात्रज परिसरात क्रिकेट खेळण्यावरून दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.. कात्रज भागात राहत असलेल्या 2 गटात क्रिकेटची मॅच मंगळवारी पार पडली. या गटात क्रिकेट खेळण्यावरून […]
अधिक वाचा...सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी वडगाव मावळ मधील गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई केली आहे. कारवाईमध्ये अडीच लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. सत्यसाई कार्तीक […]
अधिक वाचा...येरवडा पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या टोळीला केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात शटर उचकटून घरफोडी करणारी टोळीला येरवडा तपास पथकाने जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. येरवडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना तपास पथकाचे पोहवा अमजद शेख, तुषार खराडे, अनिल शिंदे, सुरज ओंबासे, प्रशांत कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ओंकार सुपर मार्केट व हर्म्स हेरिटेज […]
अधिक वाचा...संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
हैद्राबाद (तेलंगणा): वारंगळ जिल्ह्यातील नेक्कोंडा मंडलमध्ये रस्त्याच्या कडेला कुल्फी आणि आईस्क्रीम स्टॉल चालवणाऱ्या एका युवकाचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युवक हस्तमैथुन करून आईस्क्रीम किंवा फालुदाच्या ग्लासमध्ये वीर्य टाकत असल्याचे दिसत आहे. आंबेडकर सेंटरमधील ‘भेरुनाथ आईस्क्रीम कुल्फी’ नावाच्या स्टॉलवर हा किळसवाणा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी प्रतिक्रियांच्या माध्यमातून जोरदार […]
अधिक वाचा...बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची फसवणूक प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर…
घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची 10 कोटी रुपयाच्या वर फसवणूक केल्याप्रकरणी यवतमाळ सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक तथा बँकेचे अवसायक नानासाहेब चव्हाण, अनुपमा जगताप, अतुल जगताप, सचिन जगताप व दुय्यम निबंधक राजेंद्र वरटकर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! चिमुकलीला गळफास देऊन बापानी केली आत्महत्या…
लातूर : चिमुकलीला गळफास देऊन बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे मोतीनगर भागात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मार्केट यार्डाच्या दक्षिण गेटच्या समोर भुतडा कुटुंबीय राहते. यांचे याच परिसरात कोरे गार्डनसमोर इडली गृह आहे. अभय लखन भुतडा (वय 35) हा इडली गृहातून जवळच असलेल्या घरी आला होता. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पिंपरी-चिंचवडमध्ये मुलीची हत्या करून बापाची आत्महत्या…
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव भागात राहणाऱ्या भाऊसाहेब बेदरे याने पत्नी बाहेरगावी गेल्यानंतर नैराश्यातून पोटच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यात या प्रकाराचे प्राथमिक कारण समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव येथे भाऊसाहेब बेदरे (वय ४३) पत्नी राजश्री यांना आठ वर्षांची नंदिनी आणि पंधरा वर्षांचा आशीष हा मुलगा […]
अधिक वाचा...धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…
पुणे (संकेत निंबाळकर) : भारती विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थिनीने पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वसतीगृहातील कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीला तसेच आपल्या रुममेटच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचचलल्याची माहिती पुढे आली आहे. 7 मार्च रोजी हा प्रकार घडला होता. त्यानंतर या विद्यार्थिनीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. […]
अधिक वाचा...
