यवतमाळ येथील खुनाच्या खटल्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता…
यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ येथील टाटा शोरूम समोर 5 मे 2016 रोजी पैशाच्या वादावरून आशिष शेडमाके यांचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यात अवधूतवाडी पोलिसांनी तपास करून मृताचा मित्र योगेश गायकवाड यांच्या तक्रारीवरून अवधुतवाडी पोलिसांनी आरोपी प्रविण जाधव विरुद्ध भादंवि कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणात प्रथमदर्शी अहवालानुसार अवधुतवाडी पोलिसांनी तपास […]
अधिक वाचा...न्यायाधीशांना दोन बोटांनी सॅल्यूट; पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईचे निर्देश…
गुरुग्राम: न्यायालयाचा सन्मान करत पोलिसांकडून न्यायाधीश महोदयांना सॅल्यूट केला जातो. मात्र, गुरुग्राम येथील एसीपी अधिकाऱ्यास न्यायाधीशांना व्यवस्थित सॅल्यूट न करणे भोवले आहे. संबंधित एसीपीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेशच जिल्हा न्यायालयाने पोलिस आयुक्तांना दिले आहेत. जिल्हा न्यायाधीश फर्स्ट क्लास विक्रांत यांच्या न्यायालयाने पोलिस आयुक्तांना हे आदेश दिले आहेत. पोलिस आणि न्यायालयाचे दैनिक कामकाज असते, त्यामुळेच पोलिस अधिकारी […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यास जन्मठेप आणि फाशीची शिक्षा; पाहा कायदे
नवी दिल्लीः 1 जुलै २०२४ पासून नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार असून, नव्या कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 1 जुलैपासून या नव्या कायद्यांची अंमलबजावणी होईल अशी अधिसूनचा जारी करण्यात आली आहे. सोबतच 20 नव्या […]
अधिक वाचा...आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी…
मुंबईः शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्येच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांची आज (बुधवार) […]
अधिक वाचा...भाजप आमदार गणपत गायकवाड यांना पोलिस कोठडी…
ठाणे : उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारानंतर आमदार गणपत गायकवाड यांना आज (शनिवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी मोठ्या पोलिस बंदोबस्तात गणपत गायकवाड यांच्यासह हर्षल केणे आणि संदीप सरवणकर यांना उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. पण 12 दिवसांची […]
अधिक वाचा...शिक्षिकेला खंडणी मागून तिचा विनयभंग प्रकरण न्यायालयात…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेतील एका सहाय्यक शिक्षिकेला खंडणी मागून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या लेखी तक्रारीवरुन आरोपी माजी सरपंच विलास राजन्ना बडगुलवार (वय 48), सतिष लचमारेड्डी गड्डमवार (वय 49), सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर (वय 45), सहाय्यक शिक्षक किसन किनाके (वय 50) […]
अधिक वाचा...महिलेचा पाठलाग, शिवीगाळ करणे आणि ढकलणे हा विनयभंग नाही…
नागपूर : महिलेचा पाठलाग करणे, तिला शिवीगाळ करणे आणि सायकल चालवताना ढकलणे हा विनयभंगाचा गुन्हा ठरत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विनयभंगाच्या एका प्रकरणात निकाल देताना निरीक्षण नोंदवले आहे. वर्धा येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने एका युवकाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. सायकल वरून जाताना एका युवकाने पाठलाग केला, शिवीगाळ केली आणि ढकलले असल्याचे […]
अधिक वाचा...राज्यात गाजलेल्या प्रकरणातून किशोर दर्डा आरोपमुक्त…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : यवतमाळ जिल्ह्यासह महाराष्ट्रात गाजलेल्या यवतमाळ पब्लिक स्कूल मधील दोन मुलींवर अत्याचार केल्या प्रकरणी संशयीत आरोपी अमोल अरुण क्षिरसागर, यश निलमचंद बोरुंदीया व जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेचे सचिव किशोर सुरेशचंद्र दर्डा (वय 57) आदीं विरुद्ध वडगांव रोड पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक 480/2016 भादंवि कलम 354, 354 (A), 323, 376 (2) (F) […]
अधिक वाचा...घाटंजी येथे फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीत 169 प्रकरण निकाली…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार घाटंजी येथील दिवाणी (कनिष्ठ स्तर) व फौजदारी न्यायालयात लोक अदालतीत 604 पैकी 169 प्रकरणे निकाली काढण्यात आले. तर खावटी, चेक बाऊन्स, मोटार वाहन व इतर प्रकरणात 8 लाख 21 हजार 594 दंड म्हणून वसुल करण्यात आला. या वेळी […]
अधिक वाचा...महेंद्र सिंह धोनीवर टीका करणे भोवले; आयपीएस अधिकाऱ्याला शिक्षा…
चेन्नई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने एका आयपीएस अधिकाऱ्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने धोनीच्या बाजूने निकाल देताना आयपीएस अधिकारी संपथ कुमार यांना शिक्षा सुनावली आहे. मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. सुनावणीत आयपीएस अधिकारी संपत कुमार यांना १५ दिवस तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पण न्यायालयाने आयपीएस अधिकाऱ्याला उत्तर […]
अधिक वाचा...
