माझ्या पोटात बाळ असल्याचे सांगत होती अन् तो भोसकत राहिला…
न्यूयॉर्क: पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अमेरिकेतील फ्लोरिडा येथील न्यायालयाने भारतीय व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 2020 मध्ये त्याने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली होती. फिलीप मॅथ्यू असे या भारतीयाचे नाव असून तो मूळचा केरळचा रहिवासी आहे. मेरिन जॉय असे पीडित पत्नीचे नाव असून तीदेखील केरळची रहिवासी होती. आरोपी मॅथ्यू याने आपली पत्नी मेरिन जॉय (वय २६) […]
अधिक वाचा...ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…
पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला 7 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. पुणे पोलिसांकडून ललित पाटील याच्या 14 दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली. मात्र ललित पाटील याच्या वकिलांनी याला आक्षेप घेतला. ललित पाटील याच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचे त्याच्या वकिलांनी […]
अधिक वाचा...ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला असून, पुणे पोलिस लवकरच ललित पाटील याला ताब्यात घेणार आहेत. न्यायालयाने पुणे पोलिसांना परवानगी दिली. ललित पाटील, शिवाजी शिंदे आणि चौधरी नावाच्या आरोपीचा ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेण्यात आले आहे. निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची […]
अधिक वाचा...ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
पुणे : अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणाऱ्यापासून तयार झालेले पदार्थ विक्री करणाऱ्यांची साखळी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणात आणखी सात आरोपींची नावे पुढे आली आहे. हे सातजण आणि ललित पाटीलसह पूर्वीच्या दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांच्या पोलिस […]
अधिक वाचा...इंदुरीकर महाराज यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश…
अहमदनगर: PCPNDT कायद्यानुसार निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची आज (शुक्रवार) संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपत्य प्राप्ती संदर्भात फेब्रुवारी 2020 मध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्यावर जुलै 2020 मध्ये PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा […]
अधिक वाचा...ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…
पुणे : ड्रॅग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा साथीदार अभिषेक बलकवडे यांना पुणे पोलसांनी नेपाळच्या सीमेवरून मंगळवारी (ता. १०) अटक केली आहे. विमानाने त्यांना पुण्यात आणल्यानंतर आज (बुधवार) न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोघांच्या कोठडीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना चांगलंच खडसावले आहे. ललित पाटील […]
अधिक वाचा...सामूहिक बलात्कारप्रकरणी पोक्सो मधील दोघांची निर्दोष मुक्तता…
पुणे (संदीप कद्रे): सामूहिक बलात्कारप्रकरणी पोक्सो मधील दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे सामूहिक बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. विश्रांतवाडी पोलिस स्टेशन, गु.र.नं. २८२/२०१७ नुसार पीडित मुलगी (वय १४) ही तिच्या आई वडीलांसोबत १९/७/२०२३ रोजी सकाळी ९ वाजता विश्रांतवाडी मजुर अड्डयावर कामाच्या शोधात थांबली होती. आरोपी अशोक रज्जत श्रीपाल याने […]
अधिक वाचा...लोणावळा येथे संकल्प नशामुक्ती अंतर्गत नशेखोरांना न्यायालयाने ठोठावला दंड…
लोणावळा (संदीप कद्रे): संकल्प नशामुक्ती अंतर्गत ८ नशेखोरांवर कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने दंड ठोठावला आहे. यामुळे नशेखोरांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण व सहा. पोलिस अधिक्षक सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “संकल्प नशामुक्ती” या अभियानाच्या माध्यामातून लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत ‘गांजा’ या मादक पदार्थाचे सेवन […]
अधिक वाचा...प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी कारागृहाबाहेर…
पुणे: गुतवणूकदारांची 800 कोटींची फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या डी. एस. कुलकर्णीं यांची पाच वर्षानंतर जामिनावर सुटका झाली आहे. 2019 मध्ये गुंतवणूकदार आणि बँकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती, यानंतर आता त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणे आणि जावयासह कंपनीतील लोकांना अटक करण्यात […]
अधिक वाचा...नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाचा आरोपीला दणका…
दापोली : नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन देण्यास नकार दिला असून, आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. नीलिमाचा घातपात नसून आत्महत्याच असल्याचे तपासात समोर आले होते. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट […]
अधिक वाचा...
