पुणे पोर्शे अपघात प्रकरण! निबंध लिहायला सांगणारेही येणार अडचणीत…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागडी पोर्शे कार वेगाने चालवत अल्पवीयन धनिक पुत्राने दोघांना चिरडले होते. अपघातानंतर अल्पवयीन मुलाला काही अटींवर जामीन झाला होता. अल्पवयीन मुलाला जामीन देताना घातलेल्या अटी आणि जामीन प्रक्रिया या संदर्भात त्यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. पोर्शे कार […]
अधिक वाचा...ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले: रविंद्र धंगेकर
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर अपघातप्रकरणात धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले, असे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादायक आरोप केले आहेत. रविंद्र धंगेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी…
पुणे : पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाललाआता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अगरवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता विशाल अगरवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली […]
अधिक वाचा...लाचेची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा जामीन मंजूर…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : लाचेची मागणी केल्या प्रकरणी आर्णी पंचायत समितीचे ग्रामसेवक महेश मंचलवार (48 वारको सिटी यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेचे पंचायत विस्तार अधिकारी तथा प्रभारी सहाय्यक गट विकास अधिकारी रामदास चंदनकर, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जालींदर आभाळे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 7 अंतर्गत […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगर भागात बेदरकारपणे महागडी पोर्शे कार चालवून एक युवक आणि युवतीचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालवणारा धनिकपुत्र हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल याचा मुलगा आहे. बाल हक्क न्यायालयाने बुधवारी (ता. २२) अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला. त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. आरोपी […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावे लागणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरात हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला १५ तासांत जामीन मंजूर झाला आहे. दोन आयटी इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या युवकाला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे. मात्र, याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता […]
अधिक वाचा...…अखेर 42 आरोपीं विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सन 2019-20 या आर्थिक वर्षात सी.सी.आय. (भारतीय कापूस पणन महासंघ) ला खोटे विवरणपत्र, खोटे कागदपत्रे सादर करुन उत्पन्नापेक्षा जास्त कापूस विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घाटंजी येथील कोर्ट क्रमांक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांच्या आदेशावरून अपराध क्रमांक 621/2023 […]
अधिक वाचा...अनैतिक संबंधातून प्रियकराच्या खुनाच्या गुन्ह्यात महिला आरोपीची निर्दोष मुक्तता
पुणे: अनैतिक संबंधातून प्रियकराचा खून केल्याच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही कश्यप यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपी व मयत यांच्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते व त्यातील वादातून आरोपीने मयताचा खून केल्याच्या आरोपाखाली शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करून शिरूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड […]
अधिक वाचा...Video: न्यायालयाच्या आवारतच नवऱ्याला चपलेने चोपलं…
लखनौ (उत्तर प्रदेश) : न्यायालयाच्या आवारतच पत्नीने पोलिस आणि वकिलांसमोर पतीला चपलेने मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पती-पत्नी लखनऊच्या फॅमिली कोर्टात आले होते. पत्नीच्या पारा चढला आणि तिनं पोलीस आणि वकीलांसमोरच पतीला मारायला सुरुवात केली. पायातील चपल काढून तिने नवऱ्याला मारहाण केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी याचा […]
अधिक वाचा...
