Video: मुंबईत इमारतीला भीषण आग; दोन जणांचा होरपळून मृत्यू…

मुंबई : कांदिवली महावीरनगर येथील वीणा संतूर बिल्डिंगमध्ये लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका आठ वर्षाच्या चिमुकल्याचा समावेश आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीला आज (सोमवार) दुपारी 12 चा सुमारास आग लागली होती. इमारतीच्या […]

अधिक वाचा...

ठाणे येथे इमारतीची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला…

ठाणे: ठाण्यातील बाळकुम येथे एका ४० मजली नवीन इमारतीची लिफ्ट कोसळून रविवारी (ता. १०) मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये सात मजुरांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. इमारतीची लिफ्ट कोसळून प्रथम झालेल्या अपघातात सहा कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आणखी एका कामगाराचा दुर्दैवी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!