पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) सचिन प्रभाकर वाकडे हे गेल्या १० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील लष्करात अधिकारी असल्यामुळे लहानपणापासूनच देशसेवा आणि वर्दीची आवड निर्माण झाली होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच एनसीसीमध्ये प्रवेश घेतला. लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे वळले आणि एक-दोन गुणांमुळे हुलकावणी मिळू लागली. जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले आणि वयाच्या […]

अधिक वाचा...

पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) विजय लोंढे हे गेल्या ३९ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलातील दीर्घ असा अनुभव त्यांच्या पाठीशी असून, त्यांनी मोठमोठे गुन्हे उघड केले आहेत. भारतातील सर्वांत मोठा दरोडा उघड केला असून, मोस्ट वॉन्टेड आरोपीला जेरबंद केले आहे. उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी म्हणून […]

अधिक वाचा...

सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) सत्यवान गोविंद पवार हे गेल्या १३ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडिलांचा मुंबईत व्यवसाय. वडिलांसोबत सुट्टीमध्ये लहानपणी मुंबईत गेले आणि पोलिस अधिकारी पाहून आकर्षित झाले. शालेय जीवनात असतानाच पोलिस अधिकारी होण्याचे पाहिलेले स्वप्न साकार केले. पोलिस अधिकारी झाल्यानंतर विविध गुन्हे उघड केले आहेत. गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी म्हणून त्यांची ओळख […]

अधिक वाचा...

सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) हेमंत तोडकर यांच्या कुटुंबाला पोलिस दलाचा वारसा. चौथी पिढी पोलिस दलात कार्यरत आहे. हेमंत तोडकर पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. पण, अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. पोलिस अधिकारी झाल्याशिवाय लग्न न करण्याचा पण केला. पोलिस कॉन्स्टेबल ते पोलिस अधिकारी मोठा प्रवास. पण, अधिकारी होऊनच दाखवले. पोलिस अधिकारी झाल्यानंतर विविध गुन्हे […]

अधिक वाचा...

फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’

पुणे (संतोष धायबर): राज्यातील अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वयोमानानुसार सेवानिवृत्ती घ्यावी लागते. पोलिस दलात सेवेत असताना अनेकजण सतत चर्चेत असतात. पण, सेवानिवृत्तीनंतर अचानक मागे पडतात. सेवानिवृत्तीनंतर अनेकजण मिळालेला वेळचा सद्उपयोग करत असून, आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. ‘पोलिसकाका’च्या वतीने ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ या नावाने पुस्तक प्रकाशित केले जाणार आहे. राज्यातील पोलिस दलातील अनेक जण […]

अधिक वाचा...

सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) ज्ञानेश्वर मोहिते यांनी पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून सहभागी होण्यासाठी तब्बल पाच वेळा प्रयत्न केले पण यश काही मिळत नव्हते. पोलिस दलात जाण्याची जिद्द तर होतीच. पण, सतत येणाऱ्या अपयशामुळे दुग्ध व्यवसायाकडे वळावे लागले. एक-दोन नव्हे तर ८० म्हशी विकत घेतल्या आणि दुग्ध व्यवसाय सुरू केला. दररोजचे २५० लिटर दूध. प्रचंड मेहनत. पण, […]

अधिक वाचा...

सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) डॉ. धर्मराज बांगर हे गेल्या १३ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात काम करत असताना त्यांनी विविध कारवाया केल्या आहेत. पण, पोलिस दलात सहभागी होण्यापूर्वी ते डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते. स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात पासही झाले. डॉक्टर झालेले असतानाही वेगळी वाट निवडली आणि पोलिस अधिकारी झाले. डॉक्टर आणि […]

अधिक वाचा...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) दिनकर फकीरराव कदम हे गेल्या ३० वर्षांपासून पोलिस दलात काम करत आहेत. लहानपणापासून वर्दीचे आकर्षण असल्यामुळे स्पर्धा परीक्षा दिली आणि अधिकारी झाले. पोलिस दलात काम करत असताना अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहेत. एखाद्या दिवसाचे काम त्याच दिवशी पूर्ण करणारा, नकारात्मामधून सकारात्मक विचार करणारा आणि वेळेचे बंधन पाळणारा अधिकारी म्हणून त्यांची […]

अधिक वाचा...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) तृप्ती सोनवणे या गेल्या १४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. शिक्षिका म्हणून काम करत असताना आई-वडिलांच्या इच्छेखातर पोलिस दलात आल्या आणि राज्यभर गाजलेले डॉ. संतोष पोळ हत्याकांडाचा उत्कृष्टपणे तपास केला. शिवाय, अनेक गुन्हे उघड केले आहेत. एका आवाजानेच आरोपी घाबरत असून, पोलिस दलात डॅशिंग महिला पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. […]

अधिक वाचा...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) गजेंद्र पाटील हे गेल्या १८ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील जन्म. शालेय शिक्षण घेत असतानाच वर्दीचे आकर्षण निर्माण झाले आणि पोलिस अधिकारी व्हायचेच हे ठरवले. खेळाची आवड आणि अभ्यासात हुशार. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि पहिल्या प्रयत्नातच अधिकारी पदाला गवसणी घातली. कुटुंबातील ते पहिले पोलिस अधिकारी ठरले. पोलिस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!