पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) सचिन प्रभाकर वाकडे हे गेल्या १० वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील लष्करात अधिकारी असल्यामुळे लहानपणापासूनच देशसेवा आणि वर्दीची आवड निर्माण झाली होती. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच एनसीसीमध्ये प्रवेश घेतला. लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेकडे वळले आणि एक-दोन गुणांमुळे हुलकावणी मिळू लागली. जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले आणि वयाच्या […]
अधिक वाचा...
