खोक्या भाईने पैसे उधळल्यानंतर काय दिलं उत्तर पाहाच…

बीड: आपण एखाद्या लग्नात पैसे ओवाळून टाकतो, त्याला माज म्हणायचं का? मी पैसे उधळले म्हणजे काय केलं, तर माझ्या मित्राच्या लग्नात हजार रुपये सोडून दिले, त्याला कसला माज म्हणायचं?, असा प्रतिसवाल सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने विचारला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेल्या सतीश भोसले याने एका व्यक्तीला रक्तबंबाळ होईपर्यंत बॅटने मारहाण केल्याचा […]

अधिक वाचा...

संतोष देशमुख प्रकरण! मोकारपंती ग्रुपवर 4 व्हिडीओ कॉल; लई मारला आहे, आता…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुख यांना क्रूर मारहाण होत असताना दुसरीकडे आरोपींच्या ‘मोकारपंती’ व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडीओ कॉल करण्यात आला. संतोष देशमुख यांना मारहाण होत असताना 4 व्हिडीओ कॉल करण्यात आल्याचे समोर आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींच्या ‘मोकारपंती’ […]

अधिक वाचा...

बीडमध्ये अमानुष मारहाण! ‘खोक्या’ आला समोर अन् सांगितलं…

बीड : बीडमध्ये एका व्यक्तीला अमानुषपण मारहाण केल्याच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित व्हिडीओ भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी सतीश भोसले याचा असल्याचे उघड झाले आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आला असून हा व्हिडीओ अडीच वर्ष जुना आहे. छेडछाडीच्या कारणातून मारहाण केली होती, असे स्पष्टीकरण भोसले याने दिले आहे. भाजपचे […]

अधिक वाचा...

सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना केलेल्या अमानुष अत्याचाराचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या कृत्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असताना संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून जानेगाव (ता. केज) येथील युवकाने आत्महत्या केली आहे. संतोष […]

अधिक वाचा...

वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्याच्या श्रीमंतीचा तपशील समोर आला आहे. आरोपपत्रातील या नव्या माहितीनुसार, पोलिसांनी वाल्मिक कराड याची सगळ्या मालमत्तेचा तपशील बाहेर काढला आहे. वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन होते. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वाल्मिक कराड याने या […]

अधिक वाचा...

संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करण्यात असून, नरकयातना दिल्या आहेत. अंगावरील कपडे काढून झालेल्या या मारहाणीचे फोटो सीआयडीच्या चार्जशीटमधून समोर आले आहेत. संबंधित फोटो पाहिल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. संतोष देशमुख यांना हालहाल करून मारले असल्याचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येत आहे. संतोष देशमुख यांना केवळ अंतर्वस्त्रावर बसवलं आणि […]

अधिक वाचा...

संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…

बीडः मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात हारवणारे फोटो समोर आले आहेत. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. पण आता सीआयडीने या प्रकरणी 1500 पानाचे आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करताना व्हिडीओ तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत. त्यातील काही फोटो आरोपपत्रातून समोर आले […]

अधिक वाचा...

संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…

मुंबई : मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सीआयडीने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रामधून संतोष देशमुख यांना कशा पद्धतीने मारहाण करण्यात आली, या संदर्भातील फोटो आणि व्हिडिओची माहिती समोर आली आहे. मारहाण केल्यानंतर संतोष देशमुख यांच्यासोबत आरोपीने फोटो आणि व्हिडिओ देखील काढल्याचे पाहायला मिळाले. या फोटोंमधून आरोपींनी त्यावेळी क्रौर्याची […]

अधिक वाचा...

कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश…

बीड : मस्साजोग (ता. केज) गावचे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. तब्बल 70 दिवस झाले, पण तो पोलिसांना सापडलेला नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. फरार कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करून त्याला फाशी देण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख […]

अधिक वाचा...

कराड-मुंडेंच्या बातम्या का बघतो? म्हणून बेदम मारहाण; आरोपी कर्नाटकमधून ताब्यात…

बीड : वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या बघतो म्हणून मारहाण करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी कर्नाटकमधून ताब्यात घेतले आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा युवकांची नावे आहेत. धारूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या बातम्या मोबाईलमध्ये का पाहतो? म्हणून […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!