बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…

ठाणे : बदलापूरमध्ये एका शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. यानंतर पोलिसांनी सफाई कामगार अक्षय शिंदे याला ताब्यात घेतले आहे. आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात एसआयटीला मोठे यश आले आहे. अक्षय शिंदे हा मानसिक दृष्ट्या फीट नसल्याचा दावा त्याच्या आईकडून करण्यात आला होता. मात्र, […]

अधिक वाचा...

बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याच्या वडिलांनी केलेल्या दाव्यामुळे या प्रकरणात […]

अधिक वाचा...

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. माझ्या मुलाला याप्रकरणात फसवले जात असल्याचा खळबळजनक दावा अक्षय शिंदे याच्या वडिलांनी […]

अधिक वाचा...

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

ठाणे : बदलापूरमधील नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. चिमुकलींवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे (वय २४) याची तीन लग्न झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्वात म्हणजे तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत. बदलापूरच्या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो […]

अधिक वाचा...

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

ठाणे : बदलापूर येथील एका नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादराला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सध्या शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक […]

अधिक वाचा...

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर : एका नामांकित शाळेत चार आणि सहा वर्षांच्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचे पडसाद मंगळवारी बदलापूर शहरात उमटले होते. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्टेशनवर रेलरोको करत 8 तासांहून अधिक काळ आंदोलन केले. या आंदोलन प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. 300 जणांवर गुन्हा दाखल केला असून, 28 जणांना कल्याण जीआरपी पोलिसांनी अटक केली […]

अधिक वाचा...

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूर : बदलापूर पूर्व मधील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचं आश्वासन दिले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. शाळेबाहेर नागरिकांनी आंदोलन केलंच, पण बदलापूरकरांनी रेल रोकोही केला. बदलापूर स्थानकाच्या ट्रॅकवर उतरून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. […]

अधिक वाचा...

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

मुंबईः बदलापूरमध्ये अवघ्या चार आणि सहा वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहात अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूरमधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले आहेत. संबंधितप्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूरमधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!