हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : आईने गॅसवर ठेवलेले गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने अवघ्या पंधरा महिन्यांची चिमुकलीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातील उस्मानपुरा भागात घडली आहे. नुरेन अजिम सय्यद असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

अजिम सय्यद हे शहरातील उस्मानपुरा भागात राहात असून, त्यांना 15 महिन्याची नुरेन नावाची मुलगी होती. नुरेनाच्या वडिलांसाठी आईने गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते. मात्र, पाण्याचे पातेले अंगावर पडल्याने नुरेना गंभीर भाजली. आई-वडिलांनी तिला तात्काळ शासकीय घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.

हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…

काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…

हृदयद्रावक! दीड वर्षांची चिमुकली अन् सहा महिन्यांची गर्भवती…

हृदयद्रावक! आईसमोरच लेकराचा जागीच अपघाती मृत्यू तर…

हृदयद्रावक! विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा-नवरीचा अपघाती मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!