पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…
पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवार उफाळून आले असून, दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. वानवडी परिसरातील ही घटना आहे. या हाणामारीमध्ये तडीपार गुंड आजीम शेख याची टोळक्याकडून हत्या करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांतील टोळक्याकडून झालेल्या हत्येची ही दुसरी घटना आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. वानवडी परिसरात दोन गटात तुफान राडा […]
अधिक वाचा...पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…
पुणे: पुणे शहरातील मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नितीन मोहन म्हस्के असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. नितीन म्हस्के हा मंगला टॉकीजमधून चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर त्याच्यावर टोळक्याने कोयता आणि तलवारीचा हल्ला केला. यानंतर दगडाने ठेचण्यात आले. पूर्ववैमनस्यातून हा […]
अधिक वाचा...भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…
नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर पोलिस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याने नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पथक जबलपूरला रवाना केले आहे. जबलपूर येथील […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…
नाशिक: नाशिक शहरातील अंबड लिंक रोडवर दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्राने दोन युवकांवर प्राणघातक हल्ला केला असून, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मेराज खान (वय 18), इब्राईम शेख (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी (ता. […]
अधिक वाचा...अहमदनगर जिल्ह्यामध्ये मंदिरातील फोडल्या चार दानपेट्या…
अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील चार दान पेट्या फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील चोरीचा हा प्रकार दुसर्या दिवशी मंदिराचे पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री नऊची आरती आटोपल्यानंतर देवस्थान समितीने मंदिर बंद केले होते. मध्यरात्री […]
अधिक वाचा...मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन…
मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा एकदा धमकीचा फोन आला आहे. संबंधित व्यक्तीने पोलिसांना फोन करून मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आज (रविवार) सकाळी हा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने फोनवर माहिती दिली की, मुंबईत ट्रेनमध्ये सीरियल बॉम्बस्फोट होणार आहे. जुलै […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह…
धाराशिव : यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील एकलव्य आश्रम शाळेत इयत्ता पहिली वर्गात शिकत असलेल्या सात वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संस्कार राठोड असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये संस्कार राठोड या मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुलाचा मृत्यू संशयास्पद रित्या […]
अधिक वाचा...संतापजनक! श्वानाची चाकूने भोसकून हत्या; घटना सीसीटीव्हीत कैद…
छत्रपती संभाजीनगर: उस्मानपुरा परिसरात रस्त्याच्या कडेला शांतपणे उभ्या असलेल्या श्वानाला एका माथेफिरूने चाकूने भोसकून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. संबंधित घटना 25 एप्रिल रोजी रात्री 1 वाजता घडली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ समोर आला आहे. आरोपीस अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर कॅफेच्या परिसरात एक कुत्रा नेहमी […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरले! युवकाची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या…
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. चिखली गावामध्ये टाळगाव चिखली कमानीजवळ कृष्णा उर्फ सोन्या तापकीर (वय २०) याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये सोन्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी सोन्या तापकीरला रुग्णालयात दाखल केले होते. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सोन्यावर नेमका कुणी हल्ला केला […]
अधिक वाचा...धक्कादायक! गळा कापलेल्या अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह…
नाशिक: सातपूर परिसरातील विधाते गल्ली येथे राहत्या घरात महिलेचा गळा कापलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबतचा पोलिस पुढील तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करुन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अशोक्तीबाई बैस (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मुळ मध्य प्रदेशची आहे. […]
अधिक वाचा...
