नवऱ्याच्या मित्रांची पार्टी असल्याने पत्नीने दिला स्वयंपाक बनवून; पण…

नाशिक : नवऱ्याच्या मित्रांची पार्टी असल्याने पत्नीने दिला स्वयंपाक बनवून दिला होता. पण, आठवडा होत आला तरी नवरा घरी परत न आल्याने नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. संबंधित महिलेच्या नवऱ्याचा खून झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून, ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांच्याच मित्रांनीच पार्टीच्या दिवशी खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. […]

अधिक वाचा...

मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…

मुंबई : पवई परिसरात रूपल ओगरे (वय 23) या एअर होस्टेसची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पवई पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, इमारतीत साफसफाईचे काम करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये रूपल ओगरे ही एअर होस्टेस राहत होती. राहत्या घरी मध्यरात्री […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! सख्या भावांसह तिघांचा एका रात्रीत खून…

जळगाव : भुसावळ शहरात एकाच रात्रीत दोन सख्ख्या भावांसह एका कुख्यात गुन्हेगाराचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. तिहेरी हत्याकांडाने शहर हादरले आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास दोन भावांची धारदार शस्त्राने वार करत हत्या करण्यात आली. यानंतर काही तासाताच कुख्यात गुन्हेगाराचीही हत्या झाली. शुक्रवारी (ता. १) रात्री 11 वाजेच्या सुमारास कंडारी परिसरात शांताराम भोलानाथ साळुंखे […]

अधिक वाचा...

करुणा शर्मा यांच्या मोटारीवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला अन्…

बीड : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केल्यानंतर चर्चेत आलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीवर बीडमध्ये अज्ञात व्यक्तींकडून हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. करुणा शर्मा या बीड शहरात स्थायिक झाल्या असून, त्यांनी नवीन घर घेतले आहे. करुणा शर्मा […]

अधिक वाचा...

क्रूरता! घोडींचे गुप्तांग शिवले तांब्याच्या तारेने…

सांगली : अज्ञात व्यक्तीने तीन घोडींच्या गुप्तांग तांब्याच्या तारेने शिवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्या प्राण्याचे गुप्तांग तारेने अनैसर्गिक पद्धतीने शिवल्याचे आढळून आल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतचा पोलिस पुडील तपास करत आहेत. संबंधित तीन घोड्या सांगलीतील भारती हॉस्पिटलसमोर येथे बेवारस रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. घोडींची झालेली ही अवस्था खूप दुर्दैवी, वेदनादायक […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…

पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा गँगवार उफाळून आले असून, दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. वानवडी परिसरातील ही घटना आहे. या हाणामारीमध्ये तडीपार गुंड आजीम शेख याची टोळक्याकडून हत्या करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांतील टोळक्याकडून झालेल्या हत्येची ही दुसरी घटना आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. वानवडी परिसरात दोन गटात तुफान राडा […]

अधिक वाचा...

पुणे हादरले! मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या…

पुणे: पुणे शहरातील मंगला टॉकीजसमोर युवकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता. १५) मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. नितीन मोहन म्हस्के असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. नितीन म्हस्के हा मंगला टॉकीजमधून चित्रपट पाहून बाहेर आल्यानंतर त्याच्यावर टोळक्याने कोयता आणि तलवारीचा हल्ला केला. यानंतर दगडाने ठेचण्यात आले. पूर्ववैमनस्यातून हा […]

अधिक वाचा...

भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…

नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर पोलिस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याने नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पथक जबलपूरला रवाना केले आहे. जबलपूर येथील […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…

नाशिक: नाशिक शहरातील अंबड लिंक रोडवर दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्राने दोन युवकांवर प्राणघातक हल्ला केला असून, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मेराज खान (वय 18), इब्राईम शेख (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी (ता. […]

अधिक वाचा...

अहमदनगर जिल्ह्यामध्ये मंदिरातील फोडल्या चार दानपेट्या…

अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील चार दान पेट्या फोडून त्यातील रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिरातील चोरीचा हा प्रकार दुसर्‍या दिवशी मंदिराचे पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री नऊची आरती आटोपल्यानंतर देवस्थान समितीने मंदिर बंद केले होते. मध्यरात्री […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!