भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…

पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय ५५) यांचे आज (सोमवार) पहाटेच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सतीश वाघ हे मांजरी परिसरात राहण्यासाठी आहेत. आज पहाटेच्या सुमारास ते मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. […]

अधिक वाचा...

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

पुणे : भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे आज (सोमवार) पहाटे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ यांचे आज […]

अधिक वाचा...

मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू…

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. वांद्रे परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या पाण्याच्या टँकरने युवतीला चिरडले आहे. मॉडेल शिवानी सिंग (वय २५) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. शिवानी ही तिच्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून जात असताना पाठी मागून आलेल्या एका टँकरने तिला चिरडले. या अपघातानंतर टँकर चालक फरार झाला. वांद्रे येथील […]

अधिक वाचा...

सांगली जिल्ह्यात माजी उपसरपंचाची रस्त्यातच गळा चिरून हत्या…

सांगली : सांगलीत माजी उपसरपंचाची रस्त्यात गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माजी उपसरपंच आणि सराफ व्यावसायिक बापूराव देवाप्पा चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बापूराव देवाप्पा चव्हाण यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता गार्डी […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंधातून खून केल्या प्रकरणी दोन आरोपीं विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : अनैतिक संबंधातून मानोली (ता. घाटंजी) येथे रुषभ उर्फ मिथुन राजू लेणगुरे (वय 28 रा. मानोली) याचा खून केल्या प्रकरणी आरोपी रुपेश पुंडलिक गुरणुले (वय 25 रा. मानोली), पुंडलिक तानबाजी गुरणुले (वय 60 रा. मानोली) या दोघां विरुद्ध अपराध क्रमांक 1042/2024 भारतीय न्याय संहिता कलम 103, 3 (5) अंतर्गत खुनाचा गुन्हा […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून मारहाण केलेल्या युवकाचा मृत्यू…

पुणे : पुणे शहरातील नऱ्हे भागात पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून एका युवकाला बेदम मारहाण करण्यात आली होती. युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. समर्थ नेताजी भगत (वय २०, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे, पुणे) असे मृत युवकाचे नाव आहे. याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चौघांच्या विरोधात गुन्हा […]

अधिक वाचा...

पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…

सिंधुदुर्गः एक महिनाभरापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले व सध्या काही कामानिमित्त कोळोशी-वरचीवाडी येथे गावी आलेले निवृत्त सहा. पोलिस उपनिरीक्षक विनोद मधुकर आचरेकर (वय 55, मूळ रा. कोळोशी-वरचीवाडी, सध्या रा. भांडूप) यांचा त्यांच्या राहत्या घरातच खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विनोद आचरेकर यांच्या खुनाची बातमी समजताच कोळोशी परिसर हादरुन गेला. विनोद आचरेकर यांच्या मागे आई, पत्नी, […]

अधिक वाचा...

धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…

पुणे : कोल्हेवाडी, खडकवासला येथे भरदिवसा एकाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश थोपटे (रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथील सतीश थोपटे राहत असलेल्या वसाहतीच्या परिसरात अज्ञात चार हल्लेखोरांनी हातात कोयते घेऊन पाठलाग […]

अधिक वाचा...

पुणे शहरात शरद पवार गटाचा नेत्यावर भरदुपारी हल्ला…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेशकरून वडगाव शेरीमधील उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणाऱ्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर अज्ञातांनी आज (मंगळवार) दुपारी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या गाडीच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या असून, यात चंद्रकांत टिंगरे जखमी झाले आहेत. पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका परिसरात हा प्रकार […]

अधिक वाचा...

अनिल देशमुख यांच्या गाडीवर तुफान दगडफेक, गंभीर जखमी, डोक्यातून रक्तस्त्राव…

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर आज (सोमवार) दगडफेक झाली आहे. निवडणूक सभा आटपून येत असताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. यावेळी त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव देखील झाला. नरखेड येथील प्रचारसभा आटपून माजी गृहमंत्री […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!