Video : दोघेजण लॉजवर घेऊन आले महिला पण निघाल्या एकमेकांच्या बायका…

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, त्यामध्ये दोन जोडपे हॉटेलच्या खोलीत जाताना दिसत आहेत. दोन्ही जोडपे आपल्या साथीदारांसह हॉटेलमध्ये पोहोचले होते. मात्र, या जोडप्याने एकमेकांच्या बायकोला पाहिल्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरू झाले.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, दोन जोडपे एकामागून एक हॉटेलच्या खोलीत शिरताना दिसत आहेत. दोघांना एकमेकांच्या शेजारी खोल्या मिळाल्या. जोडप्याने त्यांच्या खोलीबाहेरच चप्पल काढली होती. दुसरे जोडपं त्यांच्या खोलीत पोहोचल्यावर त्या पुरुषाची नजर बाजूच्या खोलीबाहेर असलेल्या चपलांवर पडली. त्याला या चपला ओळखीच्या वाटत होत्या. संशय आला म्हणून त्याने दरवाजा ठोठावला असता दुसऱ्या खोलीतूनही एक व्यक्ती बाहेर आला. समोरच्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेला पाहून त्याला धक्काच बसला. वास्तविक, ते दोघेही एकमेकांच्या बायकोला घेऊन हॉटेलवर आले होते.

दुसऱ्या पुरुषाने पहिल्या कपलचा दार ठोठावला तेव्हा तिथून पहिला पुरुष बाहेर आला. त्याच्यासोबत जी महिला होती ती या पहिल्या आलेल्या पुरुषाची बायको होती. त्यामुळे या पुरुषाने दुसऱ्याची कॉलर पकडली. त्यांच्यात बाचाबाची सुरु होती, तोच पहिल्या आलेल्या कपलच्या रुममधून एक महिला बाहेर आली जी त्या दुसऱ्या पुरुषाची बायको होती. यानंतर दुसऱ्या पुरुषाने पहिल्या पुरुषाचा गळ पकडला आणि त्याला मारायला सुरुवात केली.

संबंधित व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. परंतु, तो व्हिडीओ स्क्रिप्टेड असण्याची शक्यता आहे. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी कलाकारांनी हा व्हिडीओ बनवला असावा. व्हिडीओ खरा की खोटा याची पुष्टी झालेली नाही. पण, नेटिझन्स व्हिडिओ पाहून प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rue (@rue_xyz)

एका OYO हॉटेलमध्ये बहिण गेल्याचे समजताच भाऊ गेला अन्…

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…

पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्…

धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…

Video: पती-पत्नी आणि प्रेयसीचा भररस्त्यात गोंधळ…

हॉटेलमधून महिला आणि प्रियकर हातात हात घालून बाहेर पडले अन् समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!