पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात सुहेल शर्मा यांना निरोप समारंभ!

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरचे पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ-०३चे सुहेल शर्मा यांची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग येथे बदली झाल्याने पोलिस आयुक्त कार्यालयात निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे हस्ते सुहेल शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. निरोप समारंभास अपर पोलिस आयुक्त, प्रशासन अरविंद चावरिया, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) व पोलिस सह आयुक्त […]

अधिक वाचा...

Video: पोलिसकाकाच्या पत्नीने व्यक्त केलेल्या भावना नक्कीच ऐकण्यासारख्या….

मुंबईः आज ३१ डिसेंबर २०२३, वर्षाचा शेवटचा दिवस तसाच शेवटचा दिवस मुंबई पोलिस दलातील. ३३ वर्ष सेवा केलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा. सेवा निवृत्ती कार्यक्रमात मुंबई पोलिस आयुक्तांसमोर एक पोलिसकाकाच्या पत्नी ने आपल्या पती बद्दल ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या नक्की ऐकण्यासारख्या आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. […]

अधिक वाचा...

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…

नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरात नागरिकस्नेही पोलिसिंगवर भर देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला आहे. शिवाय, सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना शहरातील कारवाई, घडामोडींची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांकडून अभिप्राय, सूचना मागवण्यासाठी शहर पोलिसांनी ९९२३३२३३११ हा व्हॉट्सअप क्रमांक सुरू केला आहे. नाशिकमधील नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत असून, दिड दिवसात […]

अधिक वाचा...

पोलिस दलात नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना इकबाल शेख यांचे मार्गदर्शन….

नाशिकः सोलापूर ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असलेले इकबाल शेख (पोलिस हवालदार सीसीटीएनएस विभाग) यांनी सीसीटीएनएस प्रणाली मध्ये आजतागायत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत देशात सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे नाव लौकिकास आणले आहे. महाराष्ट्र पोलिस दलातील अनेक पोलिस अंमलदार व पोलिस अधिकारी यांना सीसीटीएनएस व गुन्हे प्रकटीकरणांमध्ये सीसीटीएनएस तसेच इतर केंद्र शासन व राष्ट्रीय गुन्हे […]

अधिक वाचा...

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर…

नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहर पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिक केंद्रीत पोलिसिंगवर भर दिला असून, त्यामध्ये आता ‘सुरक्षित नाशिक’ या संकल्पनेवर भर दिला आहे. यामुळे नाशिककरांना ‘सुरक्षित नाशिक’चा अनुभव घेता येणार आहे. नियंत्रण कक्ष, डायल ११२, पोलिस ठाणे, निर्भया पथक, दामिनी मार्शल्स या पथकांतील कर्मचाऱ्यांना ‘संभाषण कौशल्य आणि […]

अधिक वाचा...

तरंग २०२३: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा संपन्न!

पुणे (संदीप कद्रे): पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे आयोजित केलेल्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांनी अनुभवली. पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे वतीने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या संकल्पनेतुन पोलिस दलातील विविध शाखा घटक यांची परिपुर्ण माहिती सर्वसामान्य नागरीकांना अवगत व्हावी तसेच […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! पोलिसकाकाचा मांजाने चिरला गळा…

मुंबई : कर्तव्यावरून आपल्या घरी जात असताना मांजाने गळा चिरल्यामुळे पोलिसकाकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सांताक्रुज पूर्व परिसरात घडली आहे. समीर सुरेश जाधव (वय 37) मृत पोलिसाचे नाव आहे. त्यांच्या मृत्युमुळे पोलिसदलात हळहळ व्यक्त केली जात आहे. समीर सुरेश जाधव हे दिंडोशी पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. रविवारी (ता. २४) दुपारी ते साडेतीन वाजता कर्तव्यावरून आपल्या […]

अधिक वाचा...

Video: पुणे पोलिसांच्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात कार्यक्रमांची मेजवानी..

पुणे (संदीप कद्रे): पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे आयोजित केलेल्या ‘तरंग-२०२३’ मेळाव्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांची मेजवानी असून, पुणेकरांनी त्याचा लाभ घेत आहेत. पहिल्या दिवशी विविध शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. #Pune , 𝐎𝐮𝐫 ‘𝐂𝐢𝐭𝐢𝐳𝐞𝐧 𝐂𝐨𝐧𝐧𝐞𝐜𝐭’ 𝐄𝐯𝐞𝐧𝐭 𝐓𝐀𝐑𝐀𝐍𝐆 𝟐𝟎𝟐𝟑 𝐡𝐚𝐬 𝐛𝐞𝐠𝐮𝐧..and WHAT A START on Day 1..! 🗓️ 22nd, 23rd & 24th […]

अधिक वाचा...

पोलिसकाकाचा लष्करी वाहनाच्या धडकेत मृत्यू; ‘बोला प्रभू’ आवाज हरपला…

नाशिक : देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या कुंदन सोनोने या अधिकाऱ्याचा गुरुवारी (ता. २१) सायंकाळी सहाच्या सुमारास अपघाती मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुंदन सोनोने हे गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कर्तव्य बजावून घरी जात असताना वडनेर रोड परिसरात लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या टेम्पोचा सोनोने […]

अधिक वाचा...

तरंग-२०२३ पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहर पोलिस आयुक्तालयाचे वतीने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे संकल्पनेतून पोलिस दलातील विविध शाखा, घटक यांची परिपुर्ण माहिती जनमाणसातील सर्व सामान्य नागरीकांना अवगत व्हावी. तसेच पोलिस व जनता यांचेमध्ये सौदाहर्याचे वातावरण तयार व्हावे. यादृष्टीकोनातुन पुणे शहर पोलिस आयुक्तालय यांनी तरंग -२०२३ या मनोरंजनपर कार्यक्रम सोहळयाचे २२/१२/२०२३ ते २४/१२/२०२३ रोजी या कालावधीत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!