Video: पुणे शहरातील नवले पुलाजवळ नेमका कसा घडला अपघात, ८ जणांचा मृत्यू…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील नवले पुलावर गुरुवारी (ता. १३) संध्याकाळी दोन-तीन गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या झालेल्या अपघातात ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 20 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. घटनास्थळी पसरलेला धुर, वाहनांचे चेंदामेंदा झालेले भाग आणि जखमींच्या […]

अधिक वाचा...

सांगलीत मुळशी पॅटर्नचा थरार! राजकीय नेत्याची वाढदिवशीच भर स्टेजवरच हत्या…

सांगली: सांगली शहरातील गारपीर चौक परिसरात मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एका राजकीय नेत्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरानं राजकीय नेत्याला मुळशी पॅटर्न स्टाईलने संपवले आहे. वाढदिवसाच्या पार्टीत जेवण केल्यानंतर स्टेजवर जाऊन राजकीय नेत्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. राजकीय नेत्याचा काही क्षणात मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तम जिनाप्पा मोहिते (वय […]

अधिक वाचा...

अजब कारभार! शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर गैरसमजुतीने गुन्हे…

पुणे : पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी मुंढवा येथील 40 एकर जमीन अनियमितपणे खरेदी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी जमीन घोटाळ्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोपी शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांना बोपोडी जमीन घोटाळ्यात क्लिन चीट दिली आहे. गैरसमजुतीतून बोपोडी प्रकरणात त्यांची नावे गुन्ह्यात नोंद करण्यात आल्याचे […]

अधिक वाचा...

पुणे! मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल; पार्थ पवारवर…

पुणे : पुणे शहरातील मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शीतल तेजवानी हिने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला, त्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळे आहे. शीतलच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा या प्रकरणातील रोल समोर येऊ शकतो. मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवार […]

अधिक वाचा...

धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केलेल्या युवकाची आत्महत्या…

जालना : छत्रपती संभाजीनगर या नामफलकाच्या बोर्डखाली लघुशंका करतानाचा दोन मित्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. यानंतर त्यांना धमक्याही येऊ लागल्यामुळे त्यांनी माफीनाम्याचा व्हिडिओ बनवत माफी मागितली होती. पण, तरीही धमक्या थांबत नसल्याने महेश आडे (वय २८, रा. जालना) या युवकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियातून […]

अधिक वाचा...

आंदेकर X कोमकर! गणेश काळे हत्येबाबत पोलिस तपासात मोठी माहिती समोर…

पुणे: पुणे शहरातील कोंढवा भागात रिक्षाचालक गणेश काळे याची हत्या करण्यात आली. परंतु, प्रयत्न त्याच्या मारेकऱ्यांनी सहा महिन्यांआधी देखील प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलिस चौकशीतून समोर आली आहे. त्यासाठी पुण्यातील आंबेगाव भागात सापळा देखील लावण्यात आला होता. मात्र गणेश काळे तेव्हा त्या भागात न आल्याने तो प्रयत्न फसला होता. गणेश काळे याची रिक्षा जिथे-जिथे […]

अधिक वाचा...

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय…

मुंबई: फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण प्रकरणात महिला आयपीएस अधिकार्‍यांच्या नेतृत्त्वात एसआयटी गठीत करा, असे आदेशच पोलिस महासंचालकांना दिले आहे. महिला डॉक्टर आत्महत्येचा तापस हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण […]

अधिक वाचा...

ताम्हिणी घाटात कारचं सनरुफ फोडून दगड महिलेचा डोक्यात पडला अन् सोडला प्राण…

रायगड: पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळली. धावत्या कारवर दरडीचे मोठे दगड कोसळल्याने कारचं सनरुफ फोडून दगड कामध्ये पडला. कारमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पुणे येथून मानगावच्या दिशेने एक कुटुंब कारने प्रवास करत होते. कार ताम्हिणी घाटातून जात असताना अचानक डोंगरावरून दरड कोसळली. दरडीचे मोठे दगड […]

अधिक वाचा...

फलटणमधील मृत डॉक्टर प्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर…

सातारा : फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात तपासादरम्यान विविध बाबी समोर येत आहेत. आत्महत्या केलेली डॉक्टर युवती आणि आरोपी प्रशांत बनकर हे रिलेशनशिपमध्ये होते. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, मात्र प्रशांतला डेंग्यू झाल्यानंतर दोघे पुन्हा संपर्कात आले होते. मात्र, प्रशांतने लग्नास नकार दिल्याने डॉक्टर युवतीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, अशी माहिती […]

अधिक वाचा...

सातारा! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण…

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये नाव असलेला प्रमुख आरोपी पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदणे याने सरेंडर करण्यापूर्वी या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा लपवल्याची माहिती पुढे येत असल्यामुळे पोलिस तपासात मोठे अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. डॉक्टरच्या आत्महत्येमागे पीएसआय गोपाल […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!