तुर्भे येथील गोदामावरील जप्ती हायकोर्टाने ठरवली बेकायदा; नवी मुंबई पोलिसांना झटका…
मुंबई: निर्यातदार कंपनीच्या गोदामातून अन्नधान्य आणि तेलबिया जप्त करण्याची नवी मुंबई पोलिसांची कारवाई, पूर्णपणे बेकायदा आणि मनमानी असल्याचे ताशेरे ओढत उच्च न्यायालयाने नवी मुंबई पोलिसांना मोठा झटका दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील एफआयआर आणि जप्तीची कारवाई रद्द करण्याचे आदेश दिले. कल्पवृक्ष इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अन्नधान्य आणि […]
अधिक वाचा...
