नसरापूर! पोलीस मध्यरात्रीच्या अंधारात आरोपीला गुपचूप ‘त्या’ जागेवर घेऊन गेले अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी पुणे पोलिसांनी तपास आता अधिक वेगाने सुरू झाला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्धचे सर्व पुरावे गोळा गेले असून आता फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण सादर केले जाणार आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री आरोपीला घटनेचे […]
अधिक वाचा...पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी घडलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. सदर प्रकरणातील आरोपी सध्या पोलिसांच्या अटकेत असून त्याला 7 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेतील पीडितेच्या मृत्यूबाबत ससून रुग्णालयाने प्राथमिक अहवाल सादर केला आहे. नसरापूर प्रकरणातील आरोपीने चिमुकलीच्या तोंडात गोळा कोंबून अत्याचार […]
अधिक वाचा...संतापाची लाट! नसरापुरातील आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांनाही सोडले नाही…
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीच्या हत्या प्रकरणात आता एक संतापजनक माहिती समोर आली आहे. साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्यानंतर, नराधम आरोपी भीमराव कांबळे हा कोणताही पश्चात्ताप न दाखवता चक्क गावकऱ्यांसोबतच मुलीचा शोध घेत होता. त्याच्या या कृत्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच तिच्या आजीने […]
अधिक वाचा...पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली ड्रग्ज मुक्त प्रभाग व ड्रग्ज मुक्त पुणे…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप आयुक्त, परिमंडळ – २ मध्ये व पुणे महानगरपालिका प्रभाग क्र २० व २१ चे समवेत ड्रग्ज मुक्त प्रभाग- ड्रग्ज मुक्त, पुणे या अभियानाअंतर्गत कार्यक्रम बुधवारी (ता. २९) सायंकाळी बिबवेवाडी येथे पार पडला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्हिडीओ व पोस्टरव्दारे नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू…
जळगाव: लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववधूसह तीन जणांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. गुजरातच्या वापीहून लग्नाचे वऱ्हाड घेऊन अकोल्याकडे परतणाऱ्या क्रूझर वाहनाला जळगाव जिल्ह्यातील धरणगाव जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात नववधू पूजा वाघळकर (वय २२) हिच्यासह तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एका चिमुरड्यासह ६ जण मृत्यूशी झुंज देत आहेत. अकोला येथील पूजा […]
अधिक वाचा...कोल्हापुरातून युवतींवरील अत्याचाराचं प्रकरणानंतर मोठी खळबळ; आरोपीचा व्हिडिओ…
कोल्हापूर : नाशिक, अमरावतीनंतर कोल्हापुरातून युवतींवरील अत्याचाराचं प्रकरण पुढे आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. शाहीद समीर सनदे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शाहीद सनदे याने महाविद्यालयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केले. मित्रासोबत मिळून त्याचे व्हीडिओ केले. तसेच ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो युवतींना देत होता. […]
अधिक वाचा...भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
नाशिक: भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. अशोक खरात याच्या ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकने (स्वयंपाकी) खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. एका सीएने या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्या फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही […]
अधिक वाचा...मनोहर मामाचा आणखी एक कारनामा समोर, पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून उचललं…
सोलापूर : नव्याने उदयास आलेला भोंदूचा प्रकार सोलापूरच्या करमाळ्यातील आहे. व्यवसाय उद्योगात भरभराट आणायचे असेल तर पूजाअर्चा केली पाहिजे, असे सांगून भक्ताची फसवणूक केल्याचा प्रकार करमाळा येथे घडला आहे. मनोहर मामा भोसले असे या भोंदू बाबाचे नाव असून ज्याने स्वत:ची प्रतिमा प्रति बाळूमामा अशी केली आहे. मनोहर मामा आणि त्याच्या सहकाऱ्याने एका भक्ताकडे दोन लाख […]
अधिक वाचा...भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…
संगमनेर: मंत्रोच्चार करून आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगे याच्या भोवती पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. गडगेवर पोलिसांनी दत्ताधाम येथे कारवाई केली असून, २०० पेक्षा जास्त व्हिडीओ आणि ९० पेक्षा अधिक औषधे पोलिसांनी जप्त केले आहे. या औषधांचा वापर कशासाठी होत होता, याचा शोध पोलिस घेत आहे. भोंदू अशोक खरात याचं प्रकरण ताजे […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचे सांगत या प्रकरणापासून हात वर केले आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणीत आणखी […]
अधिक वाचा...
