कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाचा मोठा दिलासा…
नाशिक : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती दिली असून, न्यायमूर्ती नितीन जीवने यांनी निकाल दिला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेपही फेटाळला आहे. माणिकराव कोकाटे यांची आमदारकीला कोणताही […]
अधिक वाचा...राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा…
नाशिक: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षांचा कारावास आणि 50 हजार अशी शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने 30 वर्ष जुन्या प्रकरणात सुनावलेल्या शिक्षेमुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात आली आहे. 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. […]
अधिक वाचा...
