नाशिक! दाजीला झाला राग अनावर अन् घेतला मेव्हणीचा जीव…

नाशिक: कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेव्हणीचा दाजीने जीव घेतल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात घडली आहे. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिलेचे नाव तर श्याम माळी असे आरोपी दाजीचे नाव आहे. आरोपी श्याम माळी आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आणि श्यामची समजूत काढण्यासाठी मृत छाया जाधव या […]

अधिक वाचा...

पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई…

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी उघड केली असून, 23 किलो गांजा जप्त केला आहे. तर आतापर्यंत फेब्रुवारीपासून या कारवाईत तब्बल 634 किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे 3 कोटी 3 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना […]

अधिक वाचा...

IPS विनायक भोसले यांनी बनावट कर्ज टोळीचा केला पर्दाफाश…

मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठ येथे जिल्हा स्वाट टीम, सायबर सेल आणि कोतवाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज आणि ऑनलाइन बनावट कर्ज देणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी बीसीएच्या विद्यार्थ्यासह तिघांना अटक केली आहे. हा विद्यार्थी आपल्या साथीदारांसह संपूर्ण नेटवर्क चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. एसपी सिटी विनायक गोपाल भोसले यांनी […]

अधिक वाचा...

पुणे! माझी बायको कुठंय? मित्रावरच आला संशय अन् रात्रीच्या अंधारात…

पुणे : पुणे शहरातील आंबेगाव परिसरात रात्रीच्या वेळी दोघं मित्र एका गाडीत एकत्र बसून मद्यपान करत होते. अचानक आरोपी तेजस पवार याने आपली बेपत्ता असलेली पत्नी आपल्याच मित्राच्या संपर्कात आहे आणि ती त्याच्याशी बोलते, या संशयातून त्याने मित्राच्याच डोक्यात थेट बिअरची बाटली फोडली आणि गंभीर जखमी केले. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला […]

अधिक वाचा...

कोल्हापूर! ग्रुपवर केलेल्या कमेंटच्या रागातून एकाला भरदिवसा संपवले…

कोल्हापूर: सोशल मीडियावरील ग्रुपवर केलेल्या कमेंटच्या रागातून एकाला भरदिवसा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास युवकाचा चाकूने भोसकून खून केला. साहिल झाकीर काझी (वय 29) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी राजू लक्ष्मण कांबळे (वय 30) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, आरोपी राजू कांबळे आणि साहिल […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य पोलिस दलात मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. गृह विभागाने अनेक वरिष्ठ आयपीएस (IPS) आणि राज्य पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. DIG दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. शिवाजी राठोड यांची नागपूरहून ठाणे शहरात अपर पोलिस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. तर प्रमोद […]

अधिक वाचा...

पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडला संपवलं ‘धुरंधर’ स्टाईलने…

कराची (पाकिस्तान) : 2019 च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मानला जाणारा दहशतवादी हमजा बुरहान याला पाकिस्तानमध्ये अज्ञात व्यक्तीने गोळ्या घालून ठार केले आहे. मुजफ्फराबाद येथे हा हल्ला झाला. गोळीबारात हमजा बुरहानचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ‘धुरंधर’ स्टाईलने मर्डर झाल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. हमजा बुरहान हा त्या वेळी मुजफ्फराबादमधील आपल्या कार्यालयात बसला होता. याच […]

अधिक वाचा...

लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट! युवकाला भरबाजारात सपासप वार करून संपवलं…

अकोला : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या मामासह चार जणांनी मिळून एका युवकाची भरबाजारात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुसक्या आवळल्या असून, त्यांना जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल कालू सारसर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. राहुलने आरोपीच्या भाचीसोबत तिच्या […]

अधिक वाचा...

पुणे गँगवॉर! अक्षय म्हस्के हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पुणे: पुणे शहरात गँगवार पुन्हा उफाळून आला असून, अक्षय म्हस्के नावाच्या युवकावर गोळीबार केल्यानंतर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेनं संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती. हा गोळीबार वनराज आंदेकर खून प्रकरणाचा बदला घेण्यासाठी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुण्यातील सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी याप्रकरणी आंदेकर टोळीचा […]

अधिक वाचा...

मॉडेल ट्विशा शर्मा हिचा गर्भपात अन् पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा…

नवी दिल्ली : मॉडेल ट्विशा शर्मा (वय ३३) हिचा लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यांत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्विषा शर्माचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून, गळफासामुळे ट्विशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आला आहे. ट्विशाच्या हातालाही दुखापत झाली आहे. दुखापत अहवालानुसार १ आठवड्यापूर्वी केलेला गर्भपात केल्याची माहिती समोर आली आहे. भोपाळस्थित वकील समर्थ सिंह […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!