नागपूर! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट; 12 कामगारांचा मृत्यू…
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत आज (रविवार) सकाळी सातच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 12 कामगारांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट झाला आहे. कंपनीत झालेल्या भीषण स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज झाला. स्फोटात जखमी कामगारांना […]
अधिक वाचा...सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…
सोलापूर: एकतर्फी प्रेमातून पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका दामपत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सोलापुरातील कलावती नगर भागात राहणाऱ्या सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील दामपत्याचे मृतदेह राहत्या घरात […]
अधिक वाचा...विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी आली असताना शिक्षकाने केले गैरवर्तन; बेदम चोप…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शिक्षकाला विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह संस्था चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. संबंधित शिक्षक परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त होता. विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिचा मोबाईल क्रमांक घेतल्याचा तसेच वारंवार फोन करून त्रास दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. घडलेला प्रकार विद्यार्थिनीने […]
अधिक वाचा...नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; 15 जणांचा जागीच मृत्यू, नोटांसाठी गर्दी…
न्यूयॉर्क: दक्षिण अमेरिकेतील बोलीविया या देशात शुक्रवारी (ता. २७) विमान अपघातग्रस्त झाले. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून किमान 30 जण जखमी झाले आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. राजधानी ला पाझजवळील एल आल्टो शहरात बोलीविया एअरफोर्सचे हरक्युलिस C-130 या विमानाला अपघात झाला आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी 9 अट्टल गुंडांना केलं तडीपार; पाहा नावे…
पुणे : पुणे शहरात स्वतःला ‘दादा’ समजत दहशत माजवणाऱ्या सराईत आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एकाचवेळी नऊ गुंडांना शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. बिबवेवाडी, आंबेगाव, मार्केटयार्ड तसेच शहरातील इतर संवेदनशील भागात या गुन्हेगारांची दहशत होती. किरकोळ कारणावरून मारहाण, धमकी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे, गंभीर […]
अधिक वाचा...देवाच्या कृपेने एका स्कॅममधून वाचले : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर
मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना फ्रॉड कॉल आला होता. मात्र, वेळीच सावध होऊन त्यांनी फ्रॉडने पाठवलेल्या लिंकवर क्लिक केले नाही, त्यात त्यांचा आयफोन महत्त्वाचा ठरला. आयफोन असल्याने संबंधित एपीके फाईल क्लिक होऊन ओपन झाली नसल्याचेही ऐश्वर्या नारकर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे. ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसत असून, अनेकांना याचा फटका बसत […]
अधिक वाचा...वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा दणका अन् मुलाचा फेसबुकवर इशारा…
बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या कारागृहात असून, सर्वोच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. वाल्मिक कराड सातत्याने जामीनासाठी प्रयत्न करत आहे. प्रथम सत्र न्यायालय, त्यानंतर उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयाकडूनही त्याला दिलासा मिळालेला नाही. न्यायालयीन पातळीवर अपयश आल्याने कराड कुटुंबाची अडचण वाढली […]
अधिक वाचा...पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; ‘सदैव एकनिष्ठ’ स्टेटस ठेवणारा गजाआड…
पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अझर शेख याला गजाआड केलं आहे. अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच असून दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. शिवाय भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांचा तो चुलता आहे. दौंडचे […]
अधिक वाचा...पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…
पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका विवाहित महिलेने आत्महत्या केली. सुरुवातीला गुढ वाटणाऱ्या या आत्महत्येचा तपास करताना पोलिसांनी कचऱ्यात फेकून दिलेल्या आणि फाडलेल्या सुसाईड नोटचे तुकडे एकत्र केले आणि गुढ उकलले. या प्रकरणी पोलिसांनी करण शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मृत महिलेचे नाव पूजा (वय २७) असून ती कल्याणीनगरमधील एका खासगी कंपनीत रिसेप्शनिस्ट […]
अधिक वाचा...पुणे! घरी सांगितले चेन्नईला जातोय अन् २४व्या मजल्यावरून मारली उडी…
पुणे : पिंपरी-चिंचवडमधील पुनावळे परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये युवकाचा २४व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वैभव दत्तात्रय सुतार (वय २५, रा. काळेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने कुटुंबाला कामासाठी चेन्नईला जात असल्याचे सांगितले होते, मात्र तो शहरातच थांबला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. वैभव हा चांदखेड परिसरातील त्याचा […]
अधिक वाचा...
