अजितदादा गटातील नेत्याला टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर शुक्रवारी (ता. ४) धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर शुक्रवारी अज्ञाताने […]
अधिक वाचा...माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह…
पुणे : माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांच्या आईचा राहत्या घरात मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. माला अशोक अंकोला (वय 77) असे त्यांचे नाव आहे. त्यांचा खून झाला आहे की त्यांनी आत्महत्या केली, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील डेक्कन भागातील गल्ली क्रमांक 14 मध्ये माजी क्रिकेटपटू […]
अधिक वाचा...बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्…
बीड : प्रेयसीच्या आई-वडिलांकडून लग्नास नकार मिळाल्याने नेकनूर (जि. बीड) येथे अनिकेत थोरात या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एका मंगल कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अनिकेत याचे एका मुलीबरोबर प्रेम संबंध होते. दोघांना लग्न करायचे होते. यादरम्यान मुलीचे […]
अधिक वाचा...मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार…
मुंबई : मुंबईत सीएसएमटी स्थानक परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तो गुन्हा तपासासाठी एम आर ए मार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सीएसएमटी परिसरात असलेल्या टॅक्सी स्टँडच्या मागे बुधवारी (ता. २) […]
अधिक वाचा...पुणे शहरातील बोपदेव घाटात गँगरेप करणाऱ्या आरोपींचे स्केज जारी; संपर्क…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा परिसरात असलेल्या बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका 21 वर्षीय महाविद्यालयीन युवतीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींवर कोंढवा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपीचे स्केजही जारी केले आहे. या व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास कोंढवा पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन […]
अधिक वाचा...पुणे शहरातील बोपदेव घाटात युवतीबाबत काय घडलं? पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचे मानवाधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे कारण देत प्रथम अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर तिघांनी युवती लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी! पुणे शहरचे सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी […]
अधिक वाचा...जमिनीच्या वादातून सुस रहिवाशांना मारहाण केल्याप्रकरणी बिल्डर आणि पुत्रांना अटक
पुणे : जमिनीच्या वादातून बिल्डर आणि त्याच्या मुलांनी सुसमधील सोसायटीतील रहिवाशांना क्रूरपणे मारहाण केली. वादग्रस्त जमिनीवर गवत कापताना थांबल्यानंतर तिघांनी रहिवाशांना क्रिकेटच्या बॅट आणि लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. आरोपींनी रहिवाशांना शाब्दिक शिवीगाळ केली आणि उत्खनन यंत्र चालवून त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला. रहिवाशांपैकी एकाने सांगितले, “पोलिस वेळेवर आल्याने आम्ही वाचलो.” या संपूर्ण प्रकरणाचे व्हिडिओ […]
अधिक वाचा...Video : मुलाच्या हातातून मोबाईल घेतला अन् त्याने आईच्या डोक्यात घातली बॅट…
मुंबई : मोबाईल युगात अनेकजण मोबाईलच्या आहारी गेले आहेत. मोठ्यांचे पाहून लहान मुलेही अनुकरण करायला लागली आहेत. हल्लीच्या मुलांचा निरागसपणा मोबाईल फोनने हिरावून घेतला आहे. मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मुलं मोबाईलमध्ये वेळ घालवताना दिसतात. यामुळे लहान मुलांच्या मनावर परिणाम होताना दिसत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. संबंधित व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये कोयता गँगचा दिवसा ढवळ्या सिनेस्टाईल धुमाकूळ…
नाशिक : नाशिक शहरातील सातपूरच्या श्रमिकनगरमध्ये आठ जणांच्या कोयता गँगने एका युवकाला कोयता व हॉकी स्टिकच्या साहाय्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कोयता गँगने परिसरात दहशत पसरवून नागरिकांना भयभीत केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रमिकनगर येथील राधाकृष्णनगर मधील धात्रक चौकामध्ये अॅक्टिवावरून श्रमिकनगरच्या दिशेने जाणाऱ्या तीन युवकांवर […]
अधिक वाचा...पुणे हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला युवतीवर सामूहिक बलात्कार…
पुणे : पुणे शहरातील बोपदेव घाटात मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना आज (शुक्रवार) मध्यरात्री घडली आहे. युवतीवर सामूहिक बलात्कार झाला असून तिच्या अंगावर जखमा आढळून आल्या आहेत. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे. युवती (वय २१) ही मित्रासोबत बोपदेव घाटात […]
अधिक वाचा...
