पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) मोनिका राऊत गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील उच्चशिक्षित कुटुंबातील जन्म. शिक्षणात लहानपणापासून हुशार. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर विवाह झाला. विवाहानंतर पतीने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. घर सांभाळून कोणताही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास केला आणि ठरवून अधिकारी व्हायचेच ठरवले आणि तिसऱ्या प्रयत्नात डीवायएसपी पदाला गवसणी घातली. महाराष्ट्रात पहिल्या […]
अधिक वाचा...पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) किरणकुमार चव्हाण हे गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. वडील पोलिस दलात असल्यामुळे लहानपणापासूनच पोलिस दलाची आवड निर्माण झाली होती. अभ्यासामध्ये उत्तम असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून होमियोपॅथिक डॉक्टर झाले. पोलिस अधिकारी व्हावी, अशी वडिलांची इच्छा असल्यामुळे नियोजनबद्ध स्पर्धा परीक्षाचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात डीवायएसपी परिक्षा उत्तीर्ण झाले. शिवाय, राज्यात […]
अधिक वाचा...पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) चंद्रकांत खांडवी हे गेल्या १५ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. आश्रमशाळेत राहून, दिव्यावर अभ्यास करून मोठे यश संपादन केले आहे. शाळेचे काम करत असताना आणि कोणताही क्लास न लावता स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाले. शिक्षक म्हणून आठ वर्षे ज्ञानदानाचे काम करत असताना अनेक विद्यार्थी […]
अधिक वाचा...पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) पोलिस अधीकारी प्रशांत बच्छाव हे पोलिस दलात गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत आहेत. पोलिस दलात विविध ठिकाणी काम करत असताना त्यांनी अनेक किचकट गुन्हे उघड केले आहेत. पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी पुणे शहरातील नामांकित कॉलेजमध्ये सात वर्षे प्राध्यापक म्हणून ज्ञानदानाचे काम केले आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थी घडवले, तर पोलिस अधिकारी म्हणून काम करताना […]
अधिक वाचा...भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; पाहा महत्त्वाचे नियम…
नवी दिल्ली : भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिलदरम्यान www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमॅन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल नर्सिंग असिस्टंट आणि महिला लष्करी पोलिसांच्या पदांसाठी ही भरती होणार आहे. तसेच, हवालदार एज्युकेशन, हवालदार […]
अधिक वाचा...Video: एका बोगस आयपीएस अधिकाऱ्याची रंगली जोरदार चर्चा…
पाटणा : बिहारच्या जुमई जिल्ह्यातील सिकंदरा पोलिसांनी एका बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक केली आहे. साहब आईए, आपका स्वागत है… असे म्हणत येथील पोलिसांनी त्याची चौकशी केल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मिथलेश कुमार असे बोगस आयपीएस बनलेल्या युवकाचे नाव आहे. मिथलेश कुमार याची 2 लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. मिथलेश कुमार […]
अधिक वाचा...पोलिस निरीक्षक निलेश तांबे! गुन्हेगारांचा कर्दनकाळ, सर्वसामान्यांचा आधार…
(उदय आठल्ये) पोलिस अधिकारी म्हटलं की, करारी चेहरा, बोलण्यात जरबता आलीच. अनेक पोलिस अधिकारी आक्रमक, शांत, मितभाषी अशा स्वभावाचे अनेकांना दिसतात. परंतु, आपण अशाच एका अष्टपैलू व शिस्तप्रिय कर्तृत्ववान व सर्व सामान्य जनतेच्या मनात घर केलेल्या पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ… अल्प परीचय… पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांचा जन्म आई सुमन तांबे […]
अधिक वाचा...राज्यात पुन्हा साडेसात हजार पदांसाठी पोलिस भरती; मुंबईत बाराशे पदं…
मुंबईः राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलिस भरती केली जाणार असून, पोलिस दलातील तब्बल साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलिस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यापैकी तब्बल बाराशे पदं ही मुंबई पोलिस दलासाठी भरली जाणार आहेत. राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास 35 हजार पदांवर पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा साडेसात हजार पदांसाठी डिसेंबरमध्ये […]
अधिक वाचा...पोलिस भरती! मराठा उमेदवारांच्या भरतीला तात्पुरती स्थगिती; पाहा कारण…
मुंबई : पोलिस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठी उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. यासंदर्भात अप्पर पोलिस महासंचालकांचे संबंधित विभागांना पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्याने असा निर्णय घेत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. अप्पर […]
अधिक वाचा...पोलिस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू…
पुणे : पुणे शहर पोलीस भरतीदरम्यान एक उमेदवार चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तुषार बबन भालके (वय 27, रा. कोठे बुद्रूक, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. 5 दिवसांपूर्वीच मुंबईतही पोलिस भरतीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील युवकाचा मृत्यू झाला होता. ‘Crime Reporting’ […]
अधिक वाचा...
