आजम शेख : पोलिस अधिकारी घडवायचेत!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) आजम शेख यांचा लातूर जिल्ह्यातील गाधवड या गावामधील शेतकरी कुटुंबातील जन्म. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, एमबीए अशी पदवी घेतल्यानंतर कोणताही क्लास न लावता यूपीएससी स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नाच उत्तीर्ण झाले. खाकी वर्दीची पहिल्यापासून आवड. आयपीएस अधिकारी व्हायचे की व्यवसायाच्या माध्यमातून देशसेवा, समाजसेवा करायची? हा प्रश्न एकाच वेळी समोर आला. काही काळ विचार […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी धावताना अक्षय जमीनीवर कोसळला अन्…
मुंबई : पोलिस भरतीसाठी धावताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवाय, आणखी 6 उमेदवारांचीही प्रकृती खालवली. या सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. अक्षय बिहाडे (वय २५, रा. अमळनेर) मृत युवकाचे नाव आहे. नवी मुंबई कॅम्पसाठी सुरू असलेल्या पोलिस भरतीदरम्यान शनिवारी झालेल्या मैदानी चाचणीत अत्यवस्थ झालेल्या सात उमेदवारांपैकी […]
अधिक वाचा...नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) नितीन जगताप हे पुणे शहर पोलिस खात्यामध्ये गेल्या २९ वर्षांपासून कार्यरत आहेत. गुन्हेगारांच्या गुन्हे करण्याच्या पद्धतीचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. गुन्हे शाखेमध्ये काम करताना त्यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे काम केले आहे. शिवाय, लहानपणापासून संगीत क्षेत्राची असलेली आवड त्यांनी आजही तेवढीच जपली असून, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत विशारद (गायन) ही पदवी मिळवली आहे. […]
अधिक वाचा...पोलिस भरतीदरम्यान गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी; पाहा कधी…
नाशिक : नाशिक शहर पोलिस दलातील रिक्त शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या मैदानी चाचणी परीक्षेस गैरहजर राहिलेल्या उमेदवारांसाठी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अशा उमेदवारांनी रविवारी (ता. ३०) सकाळी ६ वाजता पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातर्फे रिक्त ११८ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. […]
अधिक वाचा...प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) प्रशांत शिंदे हे गेल्या २९ वर्षांपासून पुणे पोलिस दलात कार्यरत आहेत. पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड पोलिस दलात कार्यरत असलेल्या पोलिस सभासदांची ‘दि पूना डिस्ट्रिक्ट पोलिस को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे’ ही सोसायटी आहे. सोसायटीच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशांत शिंदे यांनी सांभाळली आहे. पोलिस सहकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विकासासाठी सदैव कार्यरत आणि […]
अधिक वाचा...रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रेश्मा पाटील या गेल्या १६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. गावातील वस्तीवर घर. शाळेत जाण्यासाठी साडेतीन किलोमीटर चालत जावे लागे. दररोज किमान सात किलोमीटर चालणे. शाळेत असताना खेळाची आवड निर्माण झाली आणि धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळू लागला. राष्ट्रीय आणि राज्य पातळी सुवर्णपदकासह विविध पुरस्कार मिळविले आहेत. खेळामुळे […]
अधिक वाचा...बीड मध्ये पोलिस भरतीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड…
बीड : पोलिस भरतीसाठी आलेल्या एक उमेदवाराने मैदानी चाचणीसाठी उत्तेजित द्रव्याचे इंजेक्शन घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या शिवाजी नगर पोलिस ठाण्यात त्या उमेदवारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. बीडमध्ये 170 जागांसाठी भरती प्रकिया होत आहे. यासाठी 8400 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बीडमध्ये पोलिस भरतीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून उमेदवारांची कसून तपासणी […]
अधिक वाचा...प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) प्रियांका निकम या गेल्या तीन वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत असून, पुणे शहरातील विश्रामबाग पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील करंदी हे त्यांचे गाव. लहानपणापासून अंगावर पडलेली कुटुंबाची जबाबदारी. मुलाच्या जन्मानंतर कोणताही क्लास न लावता घरच्या घरी अभ्यास करून एमपीएससी परीक्षेत मिळवलेले यश. गृहिणी म्हणून कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच […]
अधिक वाचा...पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय…
मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलाने मैदानी परिक्षेच्या तारखांच्या होत असलेल्या मागणीची दखल घेतली आहे. पोलिस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, असा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे. राज्यात […]
अधिक वाचा...अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) अभिजीत डेरे हे गेल्या नऊ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सातारा जिल्ह्यातील कवठे गाव. कुटुंबातील आजोबा आणि भावाने लष्करात जाऊन देशसेवा केली तर अभिजीत डेरे आणि त्यांची पत्नी निताराणी डेरे या पोलिस दलात राहून देश सेवा करत आहेत. एक प्रकारे डेरे कुटुंबाने देश सेवेचे व्रत घेतले आहे. अभिजीत डेरे यांनी क्रीडा क्षेत्रातही […]
अधिक वाचा...
