धक्कादायक! पतीच्या हत्येनंतर सोनमने घालवली प्रियकरासोबत रात्र…
भोपाळ (मध्य प्रदेश): राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणी मेघालय पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. पतीच्या हत्येनंतर सोनमने राजाच्या अकाउंटवरून अशी पोस्ट टाकली, “सात जन्मांचे साथ आहे,” ज्यामुळे पोलिसांना अधिक संशय आला. शिवाय, पतीच्या हत्येनंतर तिने प्रियकरासोबत रात्र घालवल्याची माहिती पुढे आली आहे. सोनम घटनेच्या 10 किलोमीटर आधी तीन आरोपींसोबत दिसली. राजा रघुवंशीची हत्या सोनमच्या समोरच […]
अधिक वाचा...हॉटेलमध्ये शारीरिक संबंधानंतर विवाहित महिलेची प्रियकराकडून निर्घृण हत्या…
बंगळुरू (कर्नाटक): पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलमध्ये एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या प्रियकराने तिच्या शरीरावर तब्बल चाकूने १७ वार केले आहेत. मृत महिलेचे नाव हरिनी (वय ३६) असून, आरोपी प्रियकराचे नाव यश (वय २५) आहे. आरोपी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे, तर मृत हरिनी विवाहित होती. हरिनीचे यशसोबत प्रेमसंबंध […]
अधिक वाचा...प्रेयसीच्या चितेवर घेतली प्रियकराने उडी…
नागपूर : प्रेयसीने गळफास घेऊन जीवन संपविलेनंतर अंत्यसंस्कारादरम्यान तिच्या चितेवर उडी घेत प्रियकरानेही जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी नागरिकांनी केलेल्या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रेयसीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असताना मद्यधुंद प्रियकराने तिच्या चितेवर उडी घेण्याचा प्रयत्न केला. प्रियकराने उडी मारण्याचा प्रयत्न करताच उपस्थित […]
अधिक वाचा...सोनमचे होते नोकरावर प्रेम अन् हनिमूनवेळी केला नवऱ्याचा गेम; पाहा टाईमलाईन…
भोपाळ (मध्य प्रदेश) : सोनम हिने हनिमूनसाठी गेल्यानंतर राजा रघुवंशी यांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली आहे. राजाचा मृतदेह २ तारखेला पोलिसांना सापडला होता. तर सोनम आज (सोमवार) पोलिसांना शरण आली. लग्नाआधीच्या प्रियकरासोबत सोनमला राहायचे होते. परंतु घरच्यांच्या इच्छेखातर तिने राजासोबत लग्न केले होते. त्यामुळे ती फारशी […]
अधिक वाचा...नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…
हैद्राबादः ओयो माजी नगरसेविकेसोबत नवऱ्याला नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीने मोठा गोंधळ घातला. केला. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे हा पतीदेखील नगरसेवक होता. तर, त्याची कथित प्रेमिका असलेली माजी नगरसेविका ही महिलांच्या प्रश्नासाठी स्थापन केलेल्या SHE पथकाची प्रमुख होती. तेलंगणातील महबूबाबाद शहरात एका OYO हॉटेलमध्ये झालेल्या कौटुंबिक ‘हायवोल्टेज ड्राम्याने’ केवळ सोशल […]
अधिक वाचा...नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी निघाली होती. मात्र, युवकाने रस्त्यातच वाहन थांबवले आणि नवरदेवासमोरच नवरीला घेऊन पळून गेल्याची घटना गाझीपूरच्या बिरनो पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. या घटनेमुळे नवरदेव आणि वऱ्हाडींना मोकळ्या हाताने परतावे लागले आहे. नवरदेव ब्रिजेश कुमार आपल्या पत्नीला घेऊन जात होता. दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने रस्त्यातच […]
अधिक वाचा...रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं! दाजीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळलं अन्…
पुणे : पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या रांजणगाव गणपती हद्दीत तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. दोन चिमुकल्यांसह एका महिलेचा अर्धजळीत मृतदेह आढळल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तब्बल पंधरा दिवसांनी पोलिसांना आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती (ता. शिरूर जि. पुणे ) गावच्या हद्दीत असलेल्या […]
अधिक वाचा...कोल्हापूर हादरलं! लिव्ह इन हत्याकांडाचा झाला थरारक शेवट…
कोल्हापूरः लिव्ह इन पार्टनर युवतीची हत्या करणाऱ्या आरोपीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सतीश यादव असे आत्महत्या करणाऱ्या आरोपचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सतीश यादव आणि समीक्षा उर्फ सानिका भरत नरसिंगे (वय 23) हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, त्यांच्यात वाद झाल्याने मंगळवारी सतीश यादव याने समीक्षाची छातीत चाकू […]
अधिक वाचा...कोल्हापूर! लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीला तडफडून मारलं…
कोल्हापूर: कोल्हापुरातील सरनोबतवाडी परिसरात एका युवकाने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युवतीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने मंगळवारी (ता. ३) दुपारी धारदार चाकुने केलेल्या हल्ल्यात युवतीचा तडफडून मृत्यू झाला आहे. पोलिस घटनेचा पुढील तपास करत आहेत. समीक्षा भरत नरसिंगे (वय २३, रा. दत्त मंदिर, जय भवानी गल्ली, कसबा बावडा) असे हत्या झालेल्या युवतीचे […]
अधिक वाचा...धुळे हादरलं! जवानाला कॉलेजचं प्रेम पुन्हा घावलं अन् पत्नीला संपवलं…
धुळे : लष्करात क्लर्क म्हणून कार्यरत असलेल्या जवान कॉलेजमधील प्रेयसीच्या पुन्हा संपर्कात आल्यानंतर त्याने पत्नीला विष देऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघडकी आली आहे. या घटनेनंतर धुळ्यात एकच खळबळ उडाली आहे. खून झालेल्या महिलेच नाव पूजा असून आरोपीचे नाव कपिल बाळू बागूल असे आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल […]
अधिक वाचा...
