लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…
मुंबई: डोंबिवलीमध्ये एका ७३ वर्षांच्या आजोबाने एका ६२ वर्षांच्या वृद्ध आजीबाईंना लग्नाचे आमिष दाखवले आणि गोड बोलून आजींना तब्बल 57 लाख 40 हजारांना या लग्नाळू आजोबांनी फसवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम भागात ही घटना घडली आहे. या भागात पीडित वृद्ध महिला एकटीच राहत होती. या उतारवयात आपल्यासोबत कुणी असायला पाहिजे असा त्या विचार […]
अधिक वाचा...प्रियकराला रात्रीच्या वेळी भेटण्यासाठी आईला झोपेच्या गोळ्या द्यायची अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): प्रियकराला रात्रीच्या वेळी भेटण्यासाठी केवळ 15 वर्षांच्या मुलीने तिच्या आईला सलग तीन महिने झोपेच्या गोळ्या दिल्या. आईची तब्येत सतत बिघडत गेली आणि वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरात झोपेच्या औषधाचं प्रमाण अधिक असल्याचे निदान झाले. चौकशीत मुलीने गुन्हा कबूल केला असून, ती दररोज आईच्या जेवणात तीन ते चार झोपेच्या गोळ्या मिसळायची. तपासादरम्यान मुलीकडे एक […]
अधिक वाचा...शाळेत सुटला संयम! शिक्षिकेला मारली पाठीमागून मिठी अन् म्हणाला…
लखनौ (उत्तर प्रदेश): शाळेतच महिला शिक्षिकेला पाठीमागून मिठी मारून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना वाराणसीमध्ये घडली आहे. पीडित महिला शिक्षिकेने गुन्हा दाखल केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिक्षिकेचे म्हणणे आहे की, डीनने पाठीमागून पकडल्यानंतर मी विरोध केला तेव्हा त्याने फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला, मी तुला दररोज एकटीला भेटायला फोन करतो, पण तू येत […]
अधिक वाचा...लग्नाच्या दिवशीच नवरीच्या प्रियकराने केला नवरदेवाचा खून…
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात लग्नाच्या दिवशीच नवरीच्या प्रियकराने नवरदेवाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत युवकाचे प्रेयसीसोबत लग्न होत असल्याच्या रागातून ही हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दयाराम वरठी (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो मध्य […]
अधिक वाचा...‘लुटेरी दुल्हन’ अखेर सापडली! तब्बल २५ लग्न, दिवसातून ३ वेळा अंघोळ अन्…
भोपाळ (मध्य प्रदेश): देशातील विविध भागांमध्ये लग्नाळू युवकांना गंडा घालण्याचे प्रकार जोरात सुरु असून एका विवाहित महिलेनं तब्बल 25 लग्न करत अनेकांना फसवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी अनुराधा पासवान नावाच्या एका लुटेरी दुल्हनला ताब्यात घेतले आहे. तब्बल २५ लग्न करणारी लुटेरी दुल्हन दिवसातून तीन वेळा अंघोळ करायची तर हनिमूनदरम्यान काहीतरी कारण सांगायची अन् योग्य वेळी […]
अधिक वाचा...पुणे! मैत्रिणीच्या व्हिडीओची क्लीप दिसली वेबसाईटवर अन् बसला धक्का…
पुणे: लग्नाला नकार दिल्याच्या रागातून रिलेशनशीपमध्ये असताना युवतीचे शरीर संबंधाच्यावेळी नकळत काढलेले नग्न अवस्थेतील व्हिडिओ इंटरनेटवर पोर्न साईटवर व्हायरल केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर… www.puneganpati.com युवतीने लग्नास नकार दिल्याच्या रागातून शरीर संबंधाच्या वेळी नकळत काढलेले […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील युवती अन् नांदेडमधील युवक; शरीरसंबंधानंतर युवतीला सोडून पळाला…
पुणे: नांदेडमधील युवक आणि पुणे जिल्ह्यातील युवतीचे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. युवती भेटण्यासाठी त्याला हदगावला गेली. युवकाने लग्नाचं अमिष दाखवत तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवल्यानंतर युवतीला रस्त्यावर सोडून आरोपी पासार झाला. या घटनेनंतर युवतीने तामसा पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. पोलिस पुढील तपास करत आहेत. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ युवतीच्या तक्रारीनंतर […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत आयटी युवतीचे ब्रेकअप अन् पुन्हा तो म्हणू लागला…
पुणे: पुण्यातील एका आयटी युवतीला तिच्या माजी प्रियकराकडून लग्नासाठी तगादा लावण्यात येत होता. युवतीने नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या युवकाने त्यांच्या रिलेशनशिपमधील खासगी फोटो आणि व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अलंकार पोलिस स्टेशनमध्ये युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक आणि फिर्यादी […]
अधिक वाचा...पुणे! नवऱ्याच्या अनैतिक संबंध अन् त्याच्या मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…
पुणे : नवऱ्याच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. माधुरी विकास कोकणे असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती विकास कोकणे आणि नवऱ्याची मैत्रीण अर्चना अहिरे हिच्या विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही…
लखनौ (उत्तर प्रदेश): कुशीनगरमधील युवकाचं मोठ्या उत्साहात लग्न झालं.पण, हनिमूनच्या रात्री त्याच्या बायकोने आपल्या प्रियकरासोबत सांगताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली अन् त्याला धक्का बसला. नवरी हनिमूनच्या रात्री म्हणाली, ‘माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझा बॉयफ्रेंड आहे, मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. मी तुझ्याशी जबरदस्तीने लग्न केलं, पण माझं माझ्या बॉयफ्रेंडवरच प्रेम आहे. त्यामुळे मला हात लावायचा […]
अधिक वाचा...
