शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…
अहमदाबाद (गुजरात): सुरत शहरातील एक शिक्षिका (वय २३) 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली होती. पोलिसांना महिला शिक्षिका सापडली तेव्हा तिने धक्कादायक दावा केला. अल्पवयीन विद्यार्थ्यापासून आपण पाच महिन्यांची गरोदर असल्याचा दावा तिने केला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राजस्थान-गुजरात सीमेजवळ असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातील शामलाजीजवळ एका बसमधून मुलासह पळून जाणाऱ्या […]
अधिक वाचा...नवविवाहितीने प्रियकरासोबत ठोकली धूम; शिवाय पळून जाताना…
लखनौ (उत्तर प्रदेश): पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहीत महिलेने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना घडली आहे. शिवाय, पळून जाताना पाच लाख रुपये रोख आणि साडेतीन लाख रुपयांचे दागिने घेऊन फरार झाली आहे. गेल्या 18 दिवसांपासून शोधूनही सापडत नसल्याने सासूने फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून फरार महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरु आहे. कानपूरमधील रामचा विवाह प्रतीक्षा तिवारी […]
अधिक वाचा...सैराटची पुरावृत्ती! वडील आणि मलगी समोरासमोर आली अन् नको ते घडलं…
जळगाव : मुलीने दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरत बापाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये घडली आहे. प्रेमविवाह केलेल्या स्वत:च्या मुलीवर आरपीएफच्या निवृत्त जवानाने एका लग्नसोहळ्यातील हळदीच्या कार्यक्रमामध्ये गोळी झाडून तिचा खून केला. या गोळीबारात जावई गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासरा जखमी झाला […]
अधिक वाचा...Video: मी आता भारताची सून आहे, मला इथेच राहू द्या: सीमा हैदर
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले आहेत. शिवाय, भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून पाकिस्तानात परत जावे लागणार आहे. पाकिस्तानमधून आपल्या प्रियकरासाठी देश सोडून भारतात पळून आलेली सीमा हैदर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती म्हणते आहे की, मला पाकिस्तानला जायचं नाही. […]
अधिक वाचा...सासूने होणाऱ्या जावयासह पळून जाण्याचं पोलिसांना सांगितलं खरं कारण…
लखनौ (उत्तर प्रदेश) : अलीगड येथून होणाऱ्या जावयासोबत पळून गेलेल्या सासूला उत्तर प्रदेश पोलिसांनी नेपाळ सीमेवरुन अटक केली आहे. दोघेजण नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. चौकशीदरम्यान सासू सपना उर्फ अनिताने जावयासह पळून जाण्याचे कारण सांगितले आहे. दोघांना मडराक पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. यादरम्यान चौकशी करण्यात आली असता, दोघांनी धक्कादायक खुलासे केले. सासू सपना उर्फ अनिताने […]
अधिक वाचा...पुणे! आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला मुलीसोबत ठेवायला लावले अनैतिक संबंध…
पुणे: आईने स्वतःचं प्रेमप्रकरण लपविण्यासाठी प्रियकराला अल्पवयीन मुलीसोबत अनैतिक संबंध ठेवायला लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिबवेवाडी पोलिसांनी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या मुलीचे कपडे काढत अश्लील व्हिडिओ काढून बॉयफ्रेंड आणि नातेवाईकांना पाठवले. नंतर पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत प्रियकराला अनैतिक संबध ठेवायला लावल्याची धक्कादायक घटना समोर […]
अधिक वाचा...बापाला कॉल गर्लसोबत रंगेहाथ पकडले अन् आईला, भावाला बोलावले…
प्रयागराज (उत्तर प्रदेश): एका व्यावसायिकाला त्याच्या मुलाने कॉल गर्लसोबत फ्लॅटमध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर मुलाने आई, बहीण आणि भावाला घटनास्थळी बोलावले. यावेळी वडील आणि मुलामध्ये वाद झाल्यानंतर मारामारी सुरू झाली. व्यावसायिकाने पत्नी आणि मुलांना मारहाण केल्यानंतर एका मुलावर पिस्तूलने गोळी मारली. गोळी मुलाच्या पायाला लागली. यावेळी कॉल गर्लने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आरोपी वडील विवेक दुआला (वय […]
अधिक वाचा...दोन्ही मृतदेहांची ओळख पटली; प्रेमप्रकरणातून हत्या; चौघांना अटक…
यवतमाळ: दिग्रस तालुक्यातील दत्तापुर जवळील कोलुरा जंगलात तीन दिवसांपूर्वी महिला व पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान दोन्ही मृतांची ओळख पटली आहे. प्रेम प्रकरणातून त्यांची हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या प्रकरणी 4 आरोपी पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. वर्षा धनराज गिरे (रा. उमरी बु. ता. मानोरा जि. वाशिम), आकाश […]
अधिक वाचा...Video: नवरा कामासाठी घराबाहेर अन् पत्नीने बालावले घरी; पकडले रंगेहाथ…
लखनौ (उत्तर प्रदेश): नवरा कामासाठी बाहेर गेल्याचे लक्षात येताच त्याच्या पत्नीने नगरसेवक मित्र आणि त्याच्या अन्य एका मित्राला मध्यरात्रीच्या सुमारास घरी भेटण्यासाठी बोलावले. पत्नीवर लक्ष ठेवलेल्या पतीने तत्काळ पोलिसांची मदत मागितली. पोलिस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तिघेही रंगेहाथ सापडले. नागरिकांनी या संपूर्ण दृश्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. संबंधित घटनेची परिसरात […]
अधिक वाचा...प्रेम! मुलीसाठी शोधला जावई अन् जावयाला आवडली मुलीची आई…
लखनौ (उत्तर प्रदेश): मुलीसाठी मुलगा शोधल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. पण, मधल्या काळामध्ये मुलीची आई आणि जावयामध्ये प्रेमसंबध निर्माण झाले आणि दोघांनी पळ काढल्याची घटना अलीगडमध्ये घडली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावात ही घटना घडली आहे. जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार […]
अधिक वाचा...
