मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…
मुंबई: एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षिकेला (वय ४०) अल्पवयीन विद्यार्थ्याशी (वय १६) शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आता या आरोपी शिक्षिकेने जामिनासाठी अर्ज केला आहे, विद्यार्थी आणि शिक्षिका या दोघांमधील संबंध हे परस्पर संमतीने होते, असा दावा या जामिनासाठी दिलेल्या अर्जात म्हटले आहे. विद्यार्थी तिला मेसेजमध्ये पत्नी म्हणून संबोधत होता. […]
अधिक वाचा...सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…
सांगली: कडेगाव तालुक्यात एका युवतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रियकराने आधी प्रेमाच्या आणाभाका दिल्या, त्यानंतर ऐनवेळी लग्नाला नकार दिल्याच्या कारणातून युवतीने हे टोकाचं पाऊल उचलले आहे. या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी प्रियकराला अटक केली आहे. सचिन आबासाहेब तवर (वय २१) असे अटक केलेल्या प्रियकराचे नाव आहे. करिष्मा अमोल […]
अधिक वाचा...मुंबई! विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
मुंबई: दादरमधील एका हायप्रोफाईल शाळेतील शिक्षिकेने अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. यानंतर संबंधित शिक्षिकेला अटक करण्यात आली असून, आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. शिक्षिकेने जामीन मिळवण्यासाठी केलेल्या अर्जात विद्यार्थीच प्रेमात होता असे पुरावे कोर्टात सादर केले आहेत. अटकेत असलेल्या शिक्षिकेने जामीन मिळवण्यासाठी अल्पवयीन मुलाने पाठवलेले प्रेमपत्र आणि […]
अधिक वाचा...पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…
पुणे: पुण्यातील खडकवासला धरणाजवळ असलेल्या जंगलामध्ये या प्रेमीयुगुलानी विष खाऊन आत्महत्या घटना शुक्रवारी (ता. ११) उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे तीन वर्षापासून प्रेम संबंध असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. आत्महत्या केलेल्या युवतीच्या बहिणीने पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या 16 वर्षीय बहिणीला क्लाससाठी सोडले होते, मात्र क्लास संपल्यानंतर ती परत न आल्याने […]
अधिक वाचा...पुणे! मैत्रिणीला दिवस गेल्याचे कळल्यानंतर रबडीतून दिली गोळी अन् अनेकींसोबत संबंध…
पुणे : एका युवकाने मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले. परंतु, ती गर्भवती झाल्यानंतर तिच्या नकळत रबडीमध्ये गर्भपाताची गोळी टाकून गर्भपात घडवून आणल्याची खळबळजनक घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी आदर्श वाल्मिक मेश्राम (वय २८) या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित युवती आणि आदर्श मेश्राम यांचे 2018 पासून […]
अधिक वाचा...सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…
सातारा: सातारा जिल्ह्यातील शिवधर गावात राहणाऱ्या विवाहितेची सोमवारी (ता. 7) राहत्या घरी गळा चिरून हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 12 तासात आरोपीला पुण्यातून अटक केली होती. अक्षय साबळे असे आरोपीचे नाव आहे. प्रेम संबंधातून युवकाने महिलेला संपवल्याचं प्राथमिक तपसात समोर आल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. प्रेम विवाह केल्यानंतर […]
अधिक वाचा...सातारा हादरला! विवाहित महिलेची हत्या प्रेमसंबंधातून; आरोपीला अटक…
सातारा: सातारा जिल्ह्यातील शिवथर गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेची तिच्याच घरी गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पूजा जाधव (वय २५) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. प्रेमसंबंधातून आरोपीने महिलेच्या घरात शिरत हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी अवघ्या 12 तासात तपासाची चक्रे फिरवत आरोपीला पुण्यातून अटक केली आहे. अक्षय रामचंद्र साबळे असे आरोपीचे […]
अधिक वाचा...वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी…
पुणे: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सख्खा भावाचा कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडच्या चऱ्होली पसरीसरात घडली आहे. या प्रकरणात फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी निघाला असून, आरोपी असलेल्या सोमनाथ दादा लकडे आणि शीतल धनु लकडे या दोघांना अटक केली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… धनू लकडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव […]
अधिक वाचा...पुणे! कोंढवा प्रकरणातील युवक-युवतीची समोरासमोर बसून केली चौकशी…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील युवतीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणात पोलिसांच्या तपासादरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता तिसऱ्या व्यक्तीचा अँगल आल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १०० पोलिस कर्मचारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत, अशी माहिती परिमंडळ पाचचे […]
अधिक वाचा...दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध…
लखनौ (उत्तर प्रदेश): झाशी येथील पूजा जाटव महिले जे काही केले आहे, ते पाहून आणि ऐकून सगळेच थक्क झाले आहेत. महिलेला दोन नवरे, एक प्रियकर अन् दीर आणि सासऱ्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे. पूजा हिने प्रथम तिच्या पहिल्या पतीवर हल्ला करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. तो वाचला, पण पूजाला कारावास भोगावा लागला. कोर्टाच्या फेऱ्या […]
अधिक वाचा...
